तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
आदिवासी विकास विभाग भरती २०२६: चौकीदार (गट-ड) परीक्षा वेळापत्रक व प्रवेश पत्र पहा
प्रवेश पत्र
आदिवासी विकास विभागामार्फत चौकीदार (गट-ड) संवर्गातील विविध ४७८ पदांसाठी संगणकावर आधारित लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा २८ जुलै ते ०१ ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध शिफ्ट नुसार होणार आहे प्रवेश पत्र परीक्षेच्या ७ दिवस अगोदर उपलब्ध होतील. प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या दिलेल्या बटणावर प्रेस करून https://tdcwatchman2026.cbtexam.in यांचा अधिकृत पोर्टल वरुण करू शकता
| विभाग / संस्था | प्रवेश पत्र |
| एकूण पद संख्या | ४१६ |
| नोकरी ठिकाण (Location) | महाराष्ट्र (विविध प्रकल्प कार्यालये / नाशिक, कळवण, चिमुर, चंद्रपूर, नागपूर इ.) |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | २९ एप्रिल २०२६ |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | २८ जुलै ते ०१ ऑगस्ट २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत (मूळ जाहिरात पहावी) |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | १. ज्या उमेदवारांनी चौकीदार (गट-ड) पदासाठी यशस्वीरीत्या ऑनलाईन अर्ज केला आहे, तेच पात्र आहेत. |
| 2 | २. ज्यांनी वेगवेगळ्या प्रकल्प कार्यालयांसाठी स्वतंत्र अर्ज केले असतील, त्यांची परीक्षा त्या-त्या गटाच्या वेळापत्रकानुसार होईल. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• परीक्षा संगणकावर आधारित लेखी परीक्षा (CBT) पद्धतीने २ तासांच्या (दिव्यांग उमेदवारांसाठी २ तास ४० मिनिटे) शिफ्टमध्ये घेतली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
• १. डाऊनलोड केलेले मूळ प्रवेश पत्र (Hall Ticket) २. ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स). ३. अलिकडील काळातील पासपोर्ट साईझ फोटो.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• १. विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in किंवा https://tdcwatchman2026.cbtexam.in या अधिकृत लिंकवर जा. २. तुमचा नोंदणी क्रमांक (Registration ID) आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. ३. स्क्रीनवर दिसणारे प्रवेश पत्र (Hall Ticket) डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.