ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 २२१६ जागा

AIIMS NORCET 11 Recruitment 2026: एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर पदांची बंपर भरती; जाणून घ्या पात्रता व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

आरोग्य विभाग

ही जाहिरात शेअर करा
in
X

नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि केंद्र सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नवी दिल्ली द्वारे Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET-11) ची अधिकृत अधिसूचना (Notice No. 103/2026) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून एम्स नवी दिल्लीसह देशातील इतर विविध एम्स (AIIMS) संस्था, एनआयटीआरडी आणि इतर केंद्रीय रुग्णालयांमध्ये Group 'B' नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदांवर भरती केली जाणार आहे. जर तुमचे शिक्षण B.Sc. Nursing किंवा GNM डिप्लोमा हे पूर्ण झालेले असेल, तर केंद्र सरकारी सेवेत रुजू होण्याची ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला NORCET-11 भरतीशी संबंधित सर्व महत्वाची माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा पद्धत, महत्वाच्या तारखा आणि ऑनलाईन अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती या लेखा मधून तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा! आणि लेखाच्या आधारावर आणि खाली दिलेल्या जाहिरात दिलेल्या बटणा वरती क्लिक करून जाहिरात डाउनलोड करू शकता जाहिरात वाचून अर्ज करू शकता अर्ज हा अंतिम मुदत संपणपूर्वी अर्ज करायचा आहे.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था आरोग्य विभाग
एकूण पद संख्या २२१६
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख २४ जुलै २०२६
अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2026
वयोमर्यादा तपशील 3 ऑगस्ट 2026 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
वेतन श्रेणी / मानधन (Rs. 9300-34800 + Grade Pay Rs. 4600/-)
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1B.Sc. Nursing / B.Sc (Post-Certificate) / Post-Basic B.Sc Nursing किंवा GNM (Diploma in General Nursing Midwifery)

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• Preliminary (Stage-I CBT Exam) Mains (Stage-II CBT Exam) कागदपत्र पडताळणी (Document Verification) नोंद: नकारात्मक गुण पद्धत (Negative Marking) १/३ असेल.

आवश्यक कागदपत्रे

--

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• Step 1: सर्वात आधी AIIMS च्या अधिकृत वेबसाईटला www.aiimsexams.ac.in भेट द्या किंवा खाली दिलेल्या बाटनावरती वरती क्लिक करून ऑनलाइन अर्ज पोर्टल वरती पोहचू शकता. Step 2: होमपेजवर असलेल्या NORCET-11 किंवा 'Recruitment' सेक्शनवर वरती क्लिक करा. Step 3: जर तुम्ही नवीन युझर असाल तर 'New Registration' वर क्लिक करून तुमची मूलभूत माहिती भरून नोंदणी पूर्ण करा. Step 4: जुने रजिस्टर्ड युझर जुन्या OTR ID द्वारे लॉगिन करू शकतात. Step 5: लॉगिन झाल्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती व अनुभव आणि वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरा. Step 6: आवश्यक ते डोकॉमेंट आपलोड करून घ्या. Step 7: तुमच्या प्रवर्गानुसार ऑनलाइन पद्धतीने फी भरून घ्या. Step 8: संपूर्ण अर्ज तपासून घ्या आणि सबमिट करा हो आणि अर्ज प्रत प्रिंट काढून स्वता जवळ काळजीपूर्वक ठेवा.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.