तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
Army ASC Centre (South) Recruitment 2026: Notification Out for 62 Posts | सैन्यात ६२ जागांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज
सरकारी नोकरी
Ministry of Defence has officially released the ASC Centre (South) Bangalore Recruitment 2026 Notification to fill 62 civilian vacancies across various units in India. Eligible candidates who have passed Matriculation (10th) can submit their application form in offline mode within 21 days from the date of publication of the advertisement in Employment News.
भारतीय सैन्याच्या 'ASC सेंटर (साऊथ) - बंगळुरू' अंतर्गत विविध नागरी (Civilian) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये कुक, फायरमन, ड्रायव्हर, लेबर आणि इतर विविध ६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुम्ही १० वी उत्तीर्ण असाल आणि भारतीय सैन्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता आणि अर्जाची पद्धत खालीलप्रमाणे सविस्तर या लेखामध्ये दिली गेली आहे. ही भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण पणे ऑफलाइन पद्धतीने आहे व पत्रधारक उमेदवारने या दिलेल्या पत्या वरती अर्ज हा मुदत संपण्या पूर्वी पोहचेल या बेताने पाठवायचा आहे.
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | ६२ जागा |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | ०४ सप्टेंबर २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | सामान्य पदे: १८ ते २५ वर्षे सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर: १८ ते २७ वर्षे वयोमर्यादेत सूट: SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षे सूट देण्यात येईल. |
| वेतन श्रेणी / मानधन | ₹१८,०००/- ते ₹६३,२००/- |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | सर्व उमेदवारांसाठी: ₹०/- (कोणतेही अर्ज शुल्क नाही) |
| शारीरिक पात्रता | उंची: १६५ सेमी (अनुसूचित जमाती / ST उमेदवारांसाठी २.५ सेमी सूट छाती: न फुगवता ८१.५ सेमी आणि फुगवून ८५ सेमी (किमान ५ सेमी फुगणे आवश्यक) वजन: किमान ५० किलो फायरमन / लीडिंग फायरमन / फायर इंजिन ड्रायव्हर: ६५.५ किलो वजनाच्या माणसाला (Fireman Lift) १८३ मीटर अंतरापर्यंत ९६ सेकंदात उचलून घेऊन जाणे. २.७ मीटर रुंद खड्डा दोन्ही पायांवर उडी मारून पार करणे (Long Jump). हात आणि पायांचा वापर करून ३ मीटर उभ्या दोरावर चढणे (Rope Climbing). |
| ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore – 560007 |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | १० वी उत्तीर्ण + ट्रेडचे ज्ञान व शारीरिक चाचणी उत्तीर्ण. |
| 2 | १० वी उत्तीर्ण + संबंधित कामाचा अनुभव. |
| 3 | १० वी उत्तीर्ण + अवड व हलकी वाहने. आणि २ वर्षांचा अनुभव |
| 4 | १० वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडचे ज्ञान असणे आवश्यक. |
| 5 | १० वी उत्तीर्ण + ३ वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव. |
| 6 | १० वी उत्तीर्ण + केटरिंग डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असले पाहिजे. |
| 7 | १० वी उत्तीर्ण + ट्रेडचे ज्ञान. |
| 8 | १० वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान. |
| 9 | १० वी उत्तीर्ण. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (Objective Multiple Choice Type) एकूण प्रश्न: १५० प्रश्न एकूण गुण: १५० गुण वेळ: २ तास (१२० मिनिटे) परीक्षा ही इंग्रजी आणि हिंदी (द्विभाषिक)
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• जाहिरात PDF डाऊनलोड करा: सर्वप्रथम अधिकृत जाहिरातीची (Employment News / Official PDF) फाईल डाऊनलोड करा
फॉरमॅट प्रिंट करा: जाहिरातीच्या शेवटी दिलेल्या 'Proforma for Application' (अर्जाचा नमुना) डाऊनलोड करून घ्या. अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती (नाव
• पत्ता
• जन्मतारीख
• शैक्षणिक पात्रता इ.) पेनने स्पष्ट व अचूक अक्षरात भरा.
अर्जावर ठरवलेल्या जागी तुमचा अलिकडील पासपोर्ट साईझ फोटो लावा आणि त्यावर स्वाक्षरी करा.
सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
अर्जासोबत स्वतःचा पूर्ण पत्ता लिहिलेला एक लहान लिफाफा (Self-Addressed Envelope) योग्य ते टपाल तिकीट लावून जोडा (प्रवेशपत्रासाठी).
आणि जाहिराती मध्ये दिलेल्या पत्या वरती अंतिम मुदत संपण्यापूर्वी टपाल पोहचेल या बेताने अर्ज पटवायचा आहे.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.