ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 1213 जागा

AVNL Recruitment 2026: संरक्षण विभागात १२१३ जागांसाठी मेगा भरती; ITI आणि इंजिनिअर्सना मोठी संधी, पगार अर्ज प्रक्रिया पात्रता तपासा आणि त्वरित अर्ज करा!

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

AVNL Junior Technician Bharti 2026: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेड' (AVNL) या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत नोकरी मिळवण्याची सुशिक्षित पात्रधारक उमेदवारांसाठी उत्तम चांगली संधी चालून आली आहे! आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेडने २०२६ या वर्षासाठी ज्युनिअर टेक्निशियन आणि ज्युनिअर मॅनेजरसह विविध पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १२१३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये एकट्या महाराष्ट्रातील अंबरनाथ (MTPF) युनिटसाठी देखील जागा उपलब्ध आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जाहिरात वाचून भरावा पण या लेखा मध्ये तुम्हाला अर्ज भरण्यास नक्कीच मदत होईल अर्ज करण्याची मुदत 11 जुलै पासून 25 जुलै 2026 11:55 PM पर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहील.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या 1213
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील 1 ज्युनियर टेक्निशियन 2 ज्युनियर मॅनेजर 3 असिस्टंट मॅनेजर 4 डेप्युटी मॅनेजर या पदांसाठी उमेदवाराचे वय 30 वर्षा पेक्षा जास्त नसावे .
5 कंसल्टंट 6 ॲडिशनल जनरल मॅनेजर 7 डेप्युटी जनरल मॅनेजर 8 सिनियर मॅनेजर या पदासाठी वयाची अट 65 वर्षा खालील.
25 जुलै 2026 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1ज्युनिअर टेक्निशियन (Non-Executive Posts) - १००५ जागा
2पात्र ट्रेड्सफिटर जनरल (१३४ + २५३ + ३ = ३९० जागा), मेकॅनिस्ट (२२९ जागा), इलेक्ट्रिशियन (८४ जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (६९ जागा), वेल्डर (५५ जागा), फाउंड्रीमन, फोर्जर, पेंटर, रtrigger इ.
3शैक्षणिक पात्रताउमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये मान्यताप्राप्त आयटीआय संस्थेतून NTC / NAC (ITI Certificate) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी (NCVT द्वारे प्रमाणित).
4ज्युनिअर मॅनेजर व इतर (Executive Posts) - २०८ जागा
5पात्र शाखाज्युनिअर मॅनेजर (Mechanical, Electrical, Electronics, Metallurgy, AI, HR, Finance).
6शैक्षणिक पात्रतासंबंधित विषयात B.E. / B.Tech (इंजिनिअरिंग पदवी) किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी (MBA/PG Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• कॉम्प्युटर आधारित परीक्षा (CBT): ज्युनिअर टेक्निशियन आणि मॅनेजर पदांसाठी १०० गुणांची २ तासांची ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाईल
• ज्यामध्ये भाग-अ (५० गुण सामान्य ज्ञान व ॲप्टिट्यूड) आणि भाग-ब (५० गुण संबंधित ट्रेड/विषय) असेल. या परीक्षेत कोणतीही नेगेटीव्ह मार्किंग नाही. ट्रेड टेस्ट / मुलाखत: टेक्निशियन पदासाठी पात्रता चाचणी (Trade Test) होईल. मॅनेजर पदांसाठी १५% गुणांची मुलाखत घेतली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

• जाहिरात वाचून पहावी.

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://avnl.co.in) भेट देऊन 'Careers' सेक्शनवर जावे. ऑनलाईन अर्ज करताना स्वतःचे नाव आणि जन्मतारीख १० वीच्या मार्कशीट आणि आधार कार्डप्रमाणेच अचूक भरावी. अर्जासोबत १० वीचे प्रमाणपत्र
• ITI किंवा इंजिनिअरिंग डिग्रीचे मार्कशीट
• फोटो
• स्वाक्षरी आणि वैध जातीचे प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करावे. जनरल
• ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुषांना ₹३००/- फी ऑनलाईन भरावी लागेल. महिला आणि SC/ST उमेदवारांना अर्ज पूर्णपणे मोफत आहे. फॉर्म सबमिट झाल्यावर जनरेट झालेली 'Application Slip' स्वतःकडे सेव्ह करून ठेवावी
• कोणतीही प्रिंट पोस्टाने पाठवण्याची गरज नाही.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.