ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 206 जागा

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची मोठी भरती २०२६: पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, असा करा ऑनलाईन अर्ज!

बँक नोकरी

If you are actively searching for Bank of Baroda specialist officer recruitment 2026 apply online, this latest job opening presents an excellent career opportunity in the banking sector. The bank has officially invited applications for multiple positions across key departments, including IT security, digital lending, and data analytics. Candidates who meet the Bank of Baroda recruitment eligibility criteria and age limit can submit their forms before the deadline. Make sure to review the step by step Bank of Baroda online application process on the official website to ensure your application is submitted successfully without any errors.

ही जाहिरात शेअर करा
in
X

जर तुम्ही सरकारी बँकेमध्ये एक चांगल्या पगाराची नोकरी करण्यासाठी संधी शोधत असाल, तर बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची मोठी भरती २०२६ (Bank of Baroda recruitment 2026) ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते. या प्रक्रियेअंतर्गत डिजिटल बँकिंग, आयटी सिक्युरिटी, डेटा सायन्स आणि इंजिनिअरिंग विभागांमध्ये विविध पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्हाला बँक ऑफ बडोदा ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती हवी असेल, तर तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन बँक ऑफ बडोदा भरती शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या सर्व अटी किंवा हा लेख पूर्ण वाचूनही अंतिम मुदत तपासून २६ ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था बँक नोकरी
एकूण पद संख्या 206
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख 06 ऑगस्ट 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2026
वयोमर्यादा तपशील 01 ऑगस्ट 2026 या रोजी
२३ ते ३१ वर्षे (पदानुसार)
३५ ते ४३ वर्षे (पदानुसार)
SC / ST: ५ वर्षे
OBC (Non-Creamy Layer): ३ वर्षे
PwBD: १० ते १५ वर्षे
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत
परीक्षा शुल्क (Application Fee) General / OBC / EWS: ₹८५०/- रुपये , SC / ST / PwBD / महिला: ₹१७५/-रुपये
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1Manager & Sr. Manager (Digital Product / Lending)B.E. / B.Tech / MCA + संबंधित क्षेत्रातील अनुभव
2Technical Officer / Manager (Civil & Electrical)BE / B.Tech (Civil / Electrical Engineering) + संबंधित अनुभव
3Manager & Sr. Manager (Info Security)B.E. / B.Tech / M.Sc / MCA / M.Tech (Cyber Security/IT) + Certifications
4Manager - Securityपदवीधर (Graduate) + सैन्यदल/पोलीस किंवा निमलष्करी दलातील ५ वर्षांचा अनुभव
5Data Scientist, DQ Analyst, BI DeveloperB.E. / B.Tech / M.Sc / MCA (Data Science / IT / Stats) + अनुभव
6Manager & Sr. Manager (Taxation / Accounts)CA / ICWA / Graduation (Commerce / Economics)

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• अर्जांची छाननी (Shortlisting) ऑनलाईन परीक्षा (Online Test) / सायकोमॅट्रिक चाचणी (Psychometric Test) वैयक्तिक मुलाखत (Personal Interview - PI)

आवश्यक कागदपत्रे

--

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईट bankofbaroda.bank.in ला भेट द्या. Careers -> Current Opportunities या विभागामध्ये जा. संबंधित भरतीची लिंक निवडून ऑनलाईन नोंदणी करून घ्या. आवश्यक कागदपत्रे
• फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. ऑनलाईन फी भरून फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट जपून स्वता जवळ ठेऊन घ्या.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.