ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 362 जागा

बीएमएल लिमिटेड (BEML) यांच्या आस्थापनेवर ऑपरेटर पदांसाठी एकूण 362 पदांची भरती आताच अर्ज करा

ITI

ही जाहिरात शेअर करा
in
X

भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या BEML LIMITED कंपनी मध्ये तब्बल 362 ऑपरेटर पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ही भरती 4 वर्षांच्या कंत्राटी तत्वावर भरली जाणार असून सरकार मान्यताप्राप्त संस्थे अंतर्गत I.T.I उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराने त्वरीत अर्ज करा अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 10 जुलै 2026 आहे

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था ITI
एकूण पद संख्या 362
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील GEN/EWS: 29 वर्षांपर्यंत
OBC: 32 वर्षांपर्यंत
SC/ST: 34 वर्षांपर्यंत
वेतन श्रेणी / मानधन 16,900
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1संबंधित ट्रेडमध्ये किमान ६०% गुणांसह ITI (NTC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2सोबतच राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र (NAC - Apprenticeship) पूर्ण असणे गरजेचे आहे.
3(SC/ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी गुणांमध्ये ५% ची सूट देण्यात आली आहे).

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• Written Test – Computer Based Test Document Verification Medical Examination

आवश्यक कागदपत्रे

• अलीकडील छायाचित्र तुमची सही (स्वच्छ पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या शाईने) जात/प्रवर्ग प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) दहावी इयत्तेचे गुणपत्रक आयटीआय/एनटीसी प्रमाणपत्रे आयटीआय गुणपत्रिका एकाच पीडीएफ स्वरूपात. राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (एनएसी) ओळखपत्र : आधार
• पासपोर्ट
• ड्रायव्हिंग लायसन्स
• पॅन कार्ड
•

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• पात्र उमेदवाराने www.bemlindia.in अधिकृत पोर्टल वरती भेट द्या फॉर्म व्यवस्थित भरून घ्या डोकोमेंट स्कॅन करून उपलोड करा सबमिट करा अर्जाची प्रत प्रिंट काढायला विसरू नका

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.