ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 364 जागा

BEST Bus Conductor Recruitment 2026: बेस्ट उपक्रमात 'बस वाहक' पदांसाठी ३६४ जागांची सरळसेवा भरती जाहीर; फक्त १० वी पास उमेदवारांना मुंबईत सरकारी नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज सुरू त्वरित अर्ज करा!

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

बेस्ट बस वाहक भरती २०२६ (BEST Bus Conductor Bharti 2026): मुंबईतील सुप्रसिद्ध 'बेस्ट उपक्रमा'मध्ये (BEST Undertaking) करिअर करू इच्छिणाऱ्या आणि केवळ १० वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी शासकीय अपडेट समोर आली आहे. बेस्ट उपक्रमाद्वारे 'बस वाहक' (Bus Conductor) या पदावरील एकूण ३६४ रिक्त जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बस वाहक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची तारीख ०८ जुलै २०२६ ते २९ जुलै २०२६ पर्यंत ठेवण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची निवड संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी (CBT) परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जाईल. या भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील, वयोमर्यादा, शारीरिक निकष आणि शैक्षणिक अटी खालीलप्रमाणे आहेत खाली दिलेलल्या माहिती नकी उपयोगी पडेल.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या 364
नोकरी ठिकाण (Location) मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील किमान वय: उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय: ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वय: ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वेतन श्रेणी / मानधन 36,000'/,
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता उंची (Height): किमान १५४ से.मी. असणे आवश्यक आहे, तसेच कमाल १७८ से.मी. पेक्षा जास्त नसावी.
वजन (Weight): किमान ४५ कि.ग्रॅ. असणे आवश्यक आहे.
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C. / १० वी) किंवा तत्सम परीक्षा सरासरी किमान ५० टक्के किंवा अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2इयत्ता १० वी किंवा त्यापुढील उच्चतम परीक्षेत किमान १०० / ५० गुणांचा 'मराठी' विषय (निम्नस्तर किंवा उच्चस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असणे बंधनकारक आहे.
3. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला व नूतनीकरण केलेला वैध 'बसवाहक परवाना' (Conductor License) आणि बिल्ला (Badge) असणे आवश्यक आहे.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• बस वाहक पदासाठी परीक्षा संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी (CBT) स्वरूपाची असेल. परीक्षेमध्ये अंकगणित
• सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
• आणि भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी) या विषयांचा समावेश असेल.

आवश्यक कागदपत्रे

--

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून घ्या. अर्ज करण्यासाठी WWW.bestundertaking.com या संकेत स्थळावर वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.