तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
BMC Rajawadi Hospital Bharti 2026: राजावाडी रुग्णालयात परिचारीका व क्ष-किरण तंत्रज्ञ पदांची भरती!
आरोग्य विभाग
bmc-rajawadi-hospital-recruitment-2026 BMC Rajawadi Hospital Ghatkopar has released a notification for Staff Nurse and X-Ray Technician posts on a contractual basis. Check eligibility, salary, age limit, and application process here.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात परिचारीका (Staff Nurse) आणि क्ष-किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician) पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची पद्धत, पात्रता आणि मानधनाची सविस्तर माहिती इथे पहा. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत येणाऱ्या शेठ व्ही.सी. गांधी आणि एम.ए. व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय (राजावाडी रुग्णालय, घाटकोपर पूर्व, मुंबई) यांच्या आस्थापनेवर कंत्राटी तत्वावर परिचारीका (Staff Nurse) आणि क्ष-किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician) पदांची भरती जाहीर झाली आहे. ही पदे दि. ३१.०३.२०२७ पर्यंत (प्रत्येक ४५ दिवसांपूर्वी १ दिवसाचा खंड देऊन) ठोक मानधनावर भरली जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
| विभाग / संस्था | आरोग्य विभाग |
| एकूण पद संख्या | १७ |
| नोकरी ठिकाण (Location) | मुंबई शहर |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 24 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 09 सप्टेंबर 2026 |
| वयोमर्यादा तपशील | किमान वय: १८ वर्षे पूर्ण कमाल वय: ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवार: कमाल वयोमर्यादेत ४३ वर्षांपर्यंत सूट |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | 1027/- रुपये.. |
| शारीरिक पात्रता | |
| ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | प्रशासकीय अधिकारी (स्थापना) यांचे कार्यालय, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर. |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | मान्यताप्राप्त मंडळाची १२ वी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण. जनरल नर्सिंग अधिक मिडवायफरी (G.N.M.) डिप्लोमा धारक (३ किंवा ३ ½ वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला). महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असणे आवश्यक. १० वी/तत्सम परीक्षेत १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक. DOEACC चे CCC / O / A / B / C स्तर किंवा MS-CIT / GECT संगणक प्रमाणपत्र अनिवार्य. |
| 2 | मान्यताप्राप्त मंडळाची १२ वी (१०+२) परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण. शैक्षणिक अर्हतेसाठी प्राधान्यक्रमप्रथम प्राधान्य: MUHS द्वारे चालविला जाणारा B.P.M.T. in Radiology (३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम + ६ महिने इंटर्नशिप). द्वितीय प्राधान्य: सायन्स पदवी + Diploma in Radiography + १ वर्षाचा अनुभव. तृतीय प्राधान्य: १२ वी (सायन्स/MCVC) + Diploma in Radiography + २ वर्षांचा अनुभव. महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक. १० वी/तत्सम परीक्षेत १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय उत्तीर्ण असणे आवश्यक. MS-CIT / CCC किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र. खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यावसायिक चाचणी (Trade Test) उत्तीर्ण होणे बंधनकारक. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• गुणांवर आधारित निवड: पात्र उमेदवारांच्या अंतिम वर्षातील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल.
समान गुण असल्यास प्राधान्य: उच्च शैक्षणिक अर्हता
• उच्च अर्हता प्राप्त केल्याचा दिनांक आणि वयाने ज्येष्ठ उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• अर्ज स्वीकृतीचे ठिकाण: प्रशासकीय अधिकारी (आस्थापना)
• राजावाडी रुग्णालय
• घाटकोपर (पूर्व)
• मुंबई.
२४ ऑगस्ट २०२६ ते ०९ सप्टेंबर २०२६ दरम्यान (शनिवार
• रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळून) सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत.
राजावाडी रुग्णालयातील आस्थापना विभागात रु. १
• ०२७/- शुल्क भरून मूळ अर्ज प्राप्त करावा. अर्ज स्वहस्ताक्षरात स्पष्टपणे भरावा. अर्जावर अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून त्यावर स्वाक्षरी करावी. भरलेल्या अर्जासोबत सर्व शैक्षणिक कागदपत्रे
• अनुभव प्रमाणपत्रे
• कौन्सिल नोंदणी
• संगणक प्रमाणपत्रे आणि शुल्क भरल्याची मूळ पावती जोडून विहित मुदतीत जमा करावी.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.