तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
BMC Recruitment 2026: मुंबई महानगरपालिकेत DNB कन्सलटंट व पॅरामेडिकल पदांची भरती; थेट येथे करा अर्ज!
सरकारी नोकरी
BMC Recruitment 2026: मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची कंत्राटी भरती सुरू! पगार ₹२,००,००० पर्यंत; लगेच अर्ज करा भाऊ!नमस्कार मित्रांनो! तुम्ही मुंबई किंवा महाराष्ट्रात वैद्यकीय, पॅरामेडिकल किंवा शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या नोकरीच्या शोधात आहात का? तर मग तुमच्यासाठी एक खरोखर उत्तम संधी समोर आली आहे! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) उपनगरीय रुग्णालयांमध्ये (Peripheral Hospitals) DNB कन्सलटंट (शिक्षक/डॉक्टर) आणि पॅरामेडिकल संवर्गातील (कनिष्ठ ग्रंथपाल, आहारतज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रीस्ट) विविध पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर अर्ज मागवण्यात येत आहेत
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | 64 |
| नोकरी ठिकाण (Location) | मुंबई |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | ३० जुलै २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | कन्सलटंट: ६० वर्षांपर्यंत |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता | |
| ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | कार्यालय: मुख्य वैद्यकीय अधीक्षक व विभागप्रमुख (आरोग्य सेवा विभाग), के. बी. भाभा रुग्णालय, वांद्रे (पश्चिम), आर. के. पाटकर मार्ग, मुंबई, पिनकोड – ४०० ०५० |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | पदवी/पदविका/MD/MS/DNB |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• ही भारती मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे
आवश्यक कागदपत्रे
• मूळ जाहिरात पहावी
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• फॉर्म डाऊनलोड करा: सर्वप्रथम बीएमसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.mcgm.gov.in) किंवा खाली दिलेल्या लिंकवरून अर्जाचा नमुना आणि बायोडेटा फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा. फॉर्म भरा व कागदपत्रे जोडा: फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण वैयक्तिक व शैक्षणिक माहिती नीट भरा. सोबत तुमचे फोटो
• जन्माचा दाखला
• शाळा सोडल्याचा दाखला
• शैक्षणिक गुणपत्रके
• अनुभव प्रमाणपत्रे आणि आधार कार्डच्या सत्यप्रती (Attested Copies) जोडा. चलन स्वीकारा व फी भरा: २१.०४.२०२६ ते १५.०५.२०२६ दरम्यान 'सेठ व्ही. सी. गांधी व एम. ए. व्होरा
• राजावाडी रुग्णालय
• घाटकोपर (पूर्व)' येथील DNB कार्यालयातून ₹७९०/- + GST चे चलन घ्या आणि मुंबई पालिकेच्या कोणत्याही CFC सेंटरवर ही रक्कम भरा. अर्ज जमा करा: भरलेली पावती अर्जासोबत जोडून तो अर्ज राजावाडी रुग्णालय
• घाटकोपर (पूर्व) येथील 'आवक-जावक' (Dispatch Section) विभागात प्रत्यक्ष नेऊन जमा करा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.