तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
BRO GREF Recruitment 2026: सीमा सड़क संघटन (बीआरओ) अंतर्गत ९३९ विविध सरकारी पदांची महाभरती जाहीर! फक्त पुरुषांसाठी मोठी संधी त्वरीत अर्ज करा!
सरकारी नोकरी
BRO GREF Recruitment 2026: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत (Ministry of Defence) येणाऱ्या सीमा सड़क संघटन (Border Roads Organisation - BRO), सामान्य रिजर्व इंजीनियर बल (GREF) यांच्यामार्फत विज्ञापन संख्या 01/2026 अंतर्गत एकूण 899 विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे . या भरतीसाठी केवळ भारतीय पुरुष उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . मैदानी भागातील उमेदवारांसाठी अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवस (०४ जुलै २०२६) आणि डोंगराळ/दूरवरच्या राज्यांसाठी ६० दिवस (१९ जुलै २०२६) निश्चित करण्यात आली आहे
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | 899 |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 04 जुलै 2026 (मैदानी भाग) / 19 जुलै 2026 (डोंगराळ भाग) |
| वयोमर्यादा तपशील | 01 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे (जन्म 02.06.1999 ते 01.06.2008 दरम्यान असावा)[ |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.] |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता | |
| ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | Commandant, GREF Centre, Dighi Camp, Pune - 411015 (द्वारे: पोस्टल सर्विस) |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | Draughtsman१२ वी सायन्स उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्टमनशिपमध्ये २ वर्षांचे प्रमाणपत्र किंवा आयटीआय (Civil) डिप्लोमासह १ वर्षाचा अनुभव. |
| 2 | # |
| 3 | Hindi Typist१२ वी उत्तीर्ण + कॉम्प्युटरवर हिंदी टायपिंग वेग ३० शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक. |
| 4 | # |
| 5 | Store Keeper Technical१२ वी उत्तीर्ण + वाहने किंवा इंजिनिअरिंग उपकरणांचे स्टोअर कीपिंग ज्ञान आवश्यक. |
| 6 | # |
| 7 | Operator Communication१० वी उत्तीर्ण + आयटीआय कडून वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक प्रमाणपत्र किंवा डिफेन्स ट्रेड सर्टिफिकेट आवश्यक. |
| 8 | # |
| 9 | OEM - Ordinary Grade१० वी उत्तीर्ण + अवजड मोटार वाहन चालक परवाना (HMV Driving Licence) किंवा डोझर/एक्सकॅव्हेटर लायसन्ससह ६ महिन्यांचा अनुभव. |
| 10 | # |
| 11 | Electrician१० वी उत्तीर्ण + आयटीआय कडून ऑटो इलेक्ट्रिशियन प्रमाणपत्र आणि इलेक्ट्रिशियन म्हणून १ वर्षाचा अनुभव आवश्यक |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
आवश्यक कागदपत्रे
• [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पूर्ण वाचून घा. जाहिरात डाउनलोड करण्यासाठी https://www.bro.gov.in या अधिकृत पोर्टल वरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा खाली दिलेल्या बटणावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. 19 जुलै 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत तर पात्र उमेदवाराने जाहिरातीवरील दिलेल्या पत्त्यावरती अर्जाची अंतिम मुदत संपण्यापूर्वी अर्ज पोहचतील या बेताने पाठवा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.