ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
१२ वी पास 🟢 Live 🎯 396 जागा

Chandrapur Security Guard Recruitment 2026: चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांत ३९६ जागांसाठी मोठी भरती; १२ वी पास उमेदवाराना मोठी संधी उपलब्ध!

१२ वी पास

ही जाहिरात शेअर करा
in
X

सुरक्षा रक्षक मंडळ 2026: विदर्भ भागातील आणि प्रामुख्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील १२ वी पास सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी नोकरीची एक उत्तम संधी चालून आली आहे! 'चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, चंद्रपूर' यांच्यामार्फत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकरिता सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी अधिकृत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार केला जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करता यईल अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्ण वाचून पहावी अर्ज करण्याची मुदत संपण्या पूर्वी अर्ज करून घ्या.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था १२ वी पास
एकूण पद संख्या 396
नोकरी ठिकाण (Location) चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑगस्ट २०२६
वयोमर्यादा तपशील ०६ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे आणि कमाल ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता पुरुष उमेदवार: उंची किमान १६५ से.मी., वजन ५० किलो आणि छाती ७९ सें.मी. (न फुगवता) व फुगवून ८४ सें.मी. असणे आवश्यक आहे.
महिला उमेदवार: उंची किमान १५८ से.मी. आणि वजन किमान ४५ किलो असणे आवश्यक आहे.
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1किमान १२ वी (HSC) उत्तीर्ण आसने आवश्यक.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• शारीरिक पात्रता
• मैदानी चाचणी आणि कागद पत्र पडताळणी वरती उमेदवाराची निवड केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

• मूळ जाहिरात वाचून पहावी

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• पात्र उमेदवारांनी मंडळाच्या अधिकृत [http://www.sgbregistration.in](http://www.sgbregistration.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी. तिथे दिलेल्या मुदतीत म्हणजेच ०६ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. महत्त्वाची टीप: ज्या उमेदवारांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे अर्ज केले होते
• त्यांना देखील पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. मैदानी परीक्षेच्या वेळी उमेदवारांना मंडळास एक हमीपत्र (Indemnity Bond) सादर करणे बंधनकारक राहील.उमेदवाराची निवड मैदानी चाचणी कागदपत्र पडताळणी वर केली जाईल अधिक माहिती करिता अधिकृत जाहिरात पहावी

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.