तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
DSSSB Mega भरती 2026: दिल्ली सरकारमध्ये १९७९ विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर! ऑनलाईन अर्ज सुरू
सरकारी नोकरी
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ DSSSB यांच्यामार्फत जाहिरात क्र. ०३/२०२६ नुसार दिल्ली सरकारच्या विविध विभागांमध्ये कडक आणि मोठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट, आयटी असिस्टंट, टीजीटी (कॉम्प्युटर सायन्स), आणि इतर विविध तांत्रिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्चाची अंतिम मुदत 15 जुलै 2026 व अर्ज सुरू होण्याची मुदत 16 जून 2026 आहे या संपूर्ण माहिती साठी खालील लेख पूर्ण वाचा आहे.
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | 1979 |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 जुलै 2026 (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) |
| वयोमर्यादा तपशील | पदानुसार वयाची अट ही विभिन्न आहे मूळ जाहिरात डाउनलोड करून पाहू शकता. |
| वेतन श्रेणी / मानधन | ₹29,200/- ते ₹92,300/- (पदा नुसार बदलू शकते) मूळ जाहिरात पण पाहावी. |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | (Junior Scientific Assistant - Biology)प्राणीशास्त्र/वनस्पतीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये मास्टर डिग्री किंवा बी.ई./बी.टेक (बायोटेक्नोलॉजी)., (Junior Scientific Assistant - Ballistics): भौतिकशास्त्र/गणित/अप्लाईड मॅथेमॅटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्स (भौतिकशास्त्र/गणित विषयासह) मध्ये मास्टर डिग्री., (Junior Scientific Assistant - Chemistry): केमिस्ट्री/टॉक्सिकॉलॉजी/बायोकेमिस्ट्री किंवा फॉरेन्सिक सायन्स (केमिस्ट्री विषयासह) मध्ये मास्टर डिग्री., (Junior Scientific Assistant - Lie-Detection): सायकॉलॉजी (मानसशास्त्र) किंवा क्रिमिनॉलॉजीमध्ये मास्टर डिग्री., (Junior Scientific Assistant - Documents): भौतिकशास्त्र/केमिस्ट्री किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये मास्टर डिग्री (B.Sc. स्तरावर २ वर्षे भौतिकशास्त्र किंवा केमिस्ट्री अभ्यासलेला असावा)., (Junior Scientific Assistant - Cyber Forensic): कॉम्प्युटर सायन्स/आयटी/सायबर सिक्युरिटीमध्ये मास्टर डिग्री किंवा MCA किंवा B.E./B.Tech (CS/IT/ECE/Electronics)., (Technical Assistant - Hindi): हिंदी किंवा इंग्रजी विषयासह मास्टर डिग्री आणि हिंदी ते इंग्रजी भाषांतराचा (Translation) डिप्लोमा/सर्टिफिकेट किंवा २ वर्षांचा अनुभव., (I.T. Assistant Grade-A): १२ वी उत्तीर्ण आणि संगणकावर किमान ८००० की-डिप्रेशन प्रति तास (अंदाजे २६.६७ श.प्र.मि. इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग) स्पीड आवश्यक., (Lift Operator): १० वी / उच्च माध्यमिक उत्तीर्ण आणि ITI (इलेक्ट्रीशियन / वायरमन) सर्टिफिकेट आवश्यक., (Sub Station Apprentice): १० वी उत्तीर्ण आणि ITI (इलेक्ट्रीशियन ट्रेड) मधील नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) आवश्यक., (Data Processing Assistant Grade 'A'): कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमासह १ वर्षाचा अनुभव किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिग्री, सोबत टायपिंग स्पीड आवश्यक., (Trained Graduate Teacher - Computer Science): कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदवी (BCA) किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन (सर्व वर्षांत मुख्य विषय) किंवा B.E./B.Tech (CS/IT) किंवा पदवीसह DOEACC चे 'A' लेव्हल कोर्स उत्तीर्ण., (Domestic Science Teacher): डोमेस्टिक सायन्स / होम सायन्समध्ये बॅचलर डिग्री आणि बीएड (B.Ed.) पदवी आवश्यक (१० वी मध्ये हिंदी विषय असावा)., (Special Educator - Primary): १२ वी उत्तीर्ण आणि २ वर्षांचा D.Ed (Special Education) किंवा १ वर्षाचा डिप्लोमा (Special Education) किंवा समकक्ष आणि CTET परीक्षा (Primary Stage) उत्तीर्ण तसेच RCI नोंदणी आवश्यक., (Electrical Overseer / Sub-Inspector): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा पदवी (डिप्लोमा धारकांसाठी १ वर्षाचा अनुभव आवश्यक). |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• परीक्षेचे स्वरूप / महत्त्वाची माहिती (Exam Pattern):
परीक्षा CBT (संगणक आधारित ऑनलाईन परीक्षा) पद्धतीने घेतली जाईल.
परीक्षेत Section-A (सामान्य ज्ञान
• बुद्धिमत्ता
• गणित
• हिंदी आणि इंग्रजी भाषा - प्रत्येकी २० किंवा ४० गुण) आणि Section-B (संबंधित विषयावर आधारित प्रश्न - १०० गुण) असतील.
परीक्षेत ०.२५ गुणांची नकारात्मक गुण पद्धती (Negative Marking) लागू असेल.
आवश्यक कागदपत्रे
• आवश्यक कागदपत्रे (Required Docs): १. १० वी / १२ वी आणि पदवी/ITI/मास्टर डिग्रीचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका. २. पासपोर्ट साईज नवीन रंगीत फोटो (पांढऱ्या बॅकग्राउंडसह) आणि स्वाक्षरी. ३. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास). ४. अपंगत्व प्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास).
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• अर्ज कसा करावा / डाऊनलोड पद्धत (Step-by-Step):
१. उमेदवारांनी सर्वप्रथम https://dsssbonline.nic.in या पोर्टलवर जाऊन वन-टाईम रजिस्ट्रेशन (Onetime Registration) करावे.
२. लॉगिन करून आपल्या आवडीच्या पद कोडनुसार (Post Code) माहिती अचूक भरावी.
३. आवश्यक कागदपत्रे व फोटो स्पष्ट अपलोड करावेत.
४. खुल्या व ओबीसी वर्गातील पुरुषांसाठी ₹१००/- फी असून महिला
• SC
• ST आणि PwBD उमेदवारांसाठी फी पूर्णपणे मोफत आहे.
५. फॉर्म पूर्ण सबमिट करून त्याची प्रिंटआऊट काढून घ्यायला विसरू नका.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.