तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
ESIC मुंबई भरती 2026: वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती! थेट मुलाखत, पगार ₹2.81 लाखांपर्यंत; येथे पहा संपूर्ण माहिती
पदवीधर
नमस्कार मित्रांनो! जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि सुवर्णसंधी चालून आली आहे. कामगार राज्य विमा महामंडळ (ESIC) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, अंधेरी (मुंबई) येथे विविध पदांसाठी थेट भरती सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही कठीण परीक्षा द्यायची नाहीये, तर थेट वॉक-इन-इंटरव्ह्यू (Walk-in-Interview) म्हणजेच थेट मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे. चला तर मग, तुमचा नोकरी वाला मित्र म्हणून मी या लेखामध्ये महत्वाची माहिती घेऊन आलो आहे. या नोकरीची सर्व माहिती एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगतो. सर्व मुद्दे नीट समजून घ्या आणि वेळेत अर्ज करा! अर्ज करण्यापूर्वी हा लेख पूर्ण वाचून घ्या व अधिकृत जाहिरात वाचायला विसरू नका. या लेखमधून तुम्हाला नोकरीची पूर्ण अंत्यरभूत माहिती मिळून जाईल. एक महत्वाची सूचना ही भारती पूर्ण पणे ऑफलाइन असणार आहे तर पत्रधारक उमेदवाराने २४,२५,२६ जुलै २०२६ या तारखे मध्ये दिलेल्या पत्या वरती वेळेवर उपस्तीत राहायचे आहे.
| विभाग / संस्था | पदवीधर |
| एकूण पद संख्या | ७४ |
| नोकरी ठिकाण (Location) | अंधेरी पूर्व, जि. मुंबई. |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | २६ जुलै २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | प्राध्यापक (Professor): ६८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor): ६८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor): ६८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वारिष्ट निवासी डॉक्टर (Senior Resident): ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. होमियोपॅथी डॉक्टर (Homeopathy Physician: ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.] |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता | |
| ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | डीन ऑफिस, ५ वा मजला, ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, एमआयडीसी (MIDC Police Station समोर), अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - 400093. |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | प्राध्यापक (Professor)NMC च्या नियमांनुसार संबंधित विषयात Post MBBS/MD/MS आणि अनुभव. |
| 2 | सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)NMC च्या नियमांनुसार संबंधित विषयात Post MBBS/MD/MS आणि अनुभव. |
| 3 | सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)NMC च्या नियमांनुसार संबंधित विषयात Post MBBS/MD/MS आणि अनुभव |
| 4 | सीनियर रेसिडेंट (Senior Resident)NMC च्या नियमांनुसार संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB). |
| 5 | होमियोपॅथी डॉक्टर (Homeopathy PhysicianBHMS पदवी (MD होमियोपॅथी असल्यास प्राधान्य) आणि महाराष्ट्र/भारतीय वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• ही भारती थेट मुलाखती द्वारे होणार आहे. दिलेल्या पत्या वरती वेळेवरती पोहचणे बंदनकारक आहे
आवश्यक कागदपत्रे
• मुलाखतीला जाताना खालील कागदपत्रांचे मूळ संच (Originals) आणि सेल्फ-अटेस्टेड झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे: १. वयाच्या पुराव्यासाठी १० वीचे प्रमाणपत्र. २. MBBS आणि MD/MS/DNB च्या सर्व गुणपत्रिका (Mark sheets) आणि पदवी प्रमाणपत्र. ३. अद्ययावत मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन (NMC/State Medical Council). ४. जातीचे/आरक्षणाचे प्रमाणपत्र (OBC नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र १ वर्षापेक्षा जुने नसावे). ५. अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate). ६. रिसर्च पब्लिकेशनचे पुरावे (जर लागू असेल तर). ७. आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो. ८. जर कुठे आधीच नोकरी करत असाल तर NOC प्रमाणपत्र.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने आहे. अधिकृत माहिती आणि अर्जाचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही www.esic.gov.in किंवा www.esic.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्जाची कोरी प्रत downlod करू शकता. अर्ज वेवस्तीत भरून अर्ज आणि कागद पत्र घेऊन दिलेल्या पत्यावरी हजर राहायचे आहे. हजार राण्याची मुदत ही २४ ते २६ जुलै २०२६ या तारखे मध्ये उपस्तीत राहायचे आहे. अर्जाचा नमूना downlod करून घेण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाइन अर्ज या बाटणवर क्लिक करा .
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.