तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
HAL Bharti 2026: हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये १२० जागांची बंपर भरती! ५०,००० रु. पगार, पात्रता पहा अर्ज कसा करायचा
सरकारी नोकरी
नमस्कार मित्रांनो ! Nokariwala.com वर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. जर तुम्ही इंजिनिअरिंग (Engineering) उतीर्ण असाल आणि देशाच्या संरक्षण क्षेत्रात किंवा एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये एका प्रतिष्ठित सरकारी कंपनीत काम करण्याचे स्वप्न असेल , तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत मत्वाचा आणि उपयोगाचा आहे! हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) – ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारी 'महारत्न' दर्जाची कंपनी आहे. HAL मध्ये डिझाइन ट्रेनी (Design Trainee) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) या दोन महत्त्वाच्या पदांच्या एकूण १२० जागांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज करण्याची मुदत ही 29 जुलै २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करू शकता
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | १२० |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | २९ जुलै २०२६ |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 14 ऑगस्ट 2026 |
| वयोमर्यादा तपशील | १४ ऑगस्ट २०२६ रोजी जास्तीत जास्त २८ वर्षांपर्यंत (Open/EWS). • OBC-NCL: ३ वर्षे सूट • SC/ST: ५ वर्षे सूट • PwBD: १० वर्षे सूट |
| वेतन श्रेणी / मानधन | ५०,००० रुपये अधिक माहिती करीता मूळ जाहिरात पहावी |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | UR / OBC / EWS: रु. ५००/- • SC / ST / PwBD: उमेदवारास : फी नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | संबंधित शाखेतून बी.ई. / बी.टेक (B.E. / B.Tech - Regular Full Time) इंजिनिअरिंग पदवी. पूर्ण केलेली असावी |
| 2 | अधिक माहिती करीता मूळ अधिकृत जाहिरात पहावी. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• ऑनलाईन संगणक आधारित परीक्षा आणि मुलाखत घेतली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• १. आधी HAL च्या अधिकृत पोर्टल वरती (www.hal-india.co.in) भेट द्या आणि 'Careers' सेक्शनमध्ये जा. २. तेथे "SELECTION OF DESIGN TRAINEE / MANAGEMENT TRAINEE - 2026" या लिंकवर क्लिक करा. ३. तुमचा चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन (Registration) पूर्ण करून घ्या . ४. तुमची शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती अचूक पणे भरायची आहे आणि इतर docoment पासपोर्ट फोटो अपलोड करा. ५.फी लागू असल्यास ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरून घ्या. ६. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी भरलेला अर्ज पूर्ण चेंक करून घ्या. ७ .फॉर्म सबमिट केल्यानंतर Form Confirmation Page ची प्रिंटआऊट काढून स्वता जवळ सुरक्षित ठेवा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.