तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
HAL Junior Executive Recruitment 2026 | HAL नाशिक सह विविध ठिकाणी 150 जागांसाठी भरती
अभियांत्रिकी
Hindustan Aeronautics Limited (HAL) has released an official recruitment notification (Advt. No.: HAL/CHRC-TAR/RECT-03/2026) for 150 vacancies of Junior Executive on Short Term Basis. Candidates holding a regular B.E./B.Tech degree in relevant engineering disciplines can apply online through the official website www.hal-india.co.in. The online application submission process ends on October 17, 2026 (14:00 hrs). Selection will be based strictly on merit (qualifying degree marks) followed by a personal interview.
HAL Junior Executive Recruitment 2026: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या 'महारत्न' दर्जा प्राप्त हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीत इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. HAL द्वारे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Junior Executive on Short Term Basis) पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एरोनॉटिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स अशा विविध शाखांमधील Regular B.E. / B.Tech. पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. नाशिक (महाराष्ट्र) सह भारतातील विविध युनिट्समध्ये या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १७ ऑक्टोबर २०२६ (दुपारी ०२:०० वाजेपर्यंत) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
| विभाग / संस्था | अभियांत्रिकी |
| एकूण पद संख्या | 150 |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 07 ऑक्टोबर 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 17 ऑक्टोबर 2026 |
| वयोमर्यादा तपशील | कमाल वयोमर्यादा २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. OBC-NCL उमेदवार: ०३ वर्षे सूट (कमाल ३१ वर्षे) SC / ST उमेदवार: ०५ वर्षे सूट (कमाल ३३ वर्षे) दिव्यांग (PwBD) उमेदवार: १० वर्षे अतिरिक्त सूट |
| वेतन श्रेणी / मानधन | 30,000/- रुपये 1,20,000/- रुपये पर्यंत. |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | General/OBC/EWS: ₹५००/- , SC/ST/PwBD: शुल्क नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | Regular / Full-Time Engineering Degree (B.E. / B.Tech) पूर्ण केलेले असावे |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• शॉर्टलिस्टिंग (Shortlisting): इंजिनिअरिंग पदवीच्या सर्व सेमिस्टरच्या एकूण गुणांच्या आधारावर निवड केली जाईल. कागदपत्र पडताळणी जाईल. वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) वैद्यकीय तपासणी
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• Step 1: HAL च्या अधिकृत www.hal-india.co.in वेबसाईटवर जा आणि 'Careers' सेक्शन उघडा.
Step 2: "Engagement of Junior Executives on Short term Basis-2026" या लिंकवर क्लिक करा.
Step 3: तुमची प्राथमिक पात्रता माहिती भरून युनिक Application Number मिळवा.
Step 4: वैयक्तिक माहिती
• शैक्षणिक गुण (Semester-wise Marks) आणि इतर तपशील अचूक भरा.
Step 5: फोटो
• स्वाक्षरी आणि आवश्यक माहिती अपलोड करा.
Step 6: General/OBC/EWS उमेदवारांनी SBI Collect द्वारे ₹५००/- ऑनलाईन फी भरा (SC/ST/PwBD उमेदवारांना फी नाही).
Step 7: पेमेंट व्हॅलिडेशन (४८ ते ७२ तास) झाल्यानंतर अर्जाचा शेवटचा टप्पा तपासून Final Submit करा.
Step 8: भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट (Application Confirmation Page) भविष्यातील संदर्भासाठी डाऊनलोड करून ठेवा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.