ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 54 जागा

HPCL Recruitment 2026: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये ऑफिसर पदांची मेगा भरती; फ्रेशर्स आणि पदवीधरांना मोठी संधी, पगार पात्रता अर्ज प्रक्रिया पहा व त्वरित अर्ज करा!

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

HPCL Officer Bharti 2026: सरकारी क्षेत्रात (PSU Jobs) मोठ्या पगाराची नोकरी शोधणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी 'हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (HPCL) द्वारे एक अतिशय कडक संधी उपलब्ध झाली आहे! एचपीसीएल ही भारताची नामांकित 'महारत्न' सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज (CPSE) कंपनी आहे. एचपीसीएल कॉर्पोरेशनद्वारे २०२६-२७ या वर्षासाठी विविध 'ऑफिसर' (Officers) पदांची अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (फ्रेशर्स) आणि अनुभवी प्रोफेशनल्ससाठी विविध जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2026 पासून 20 जुलै पर्यंत अर्ज करता येतील अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून भरावे व या लेखा मध्ये दिलेल्या माहिती तुम्हाला अर्ज करण्यास उपयोगी पडेल.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या 54
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह - केमिकल: जास्तीत जास्त वय २५ वर्षे असावे.
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह - फायर आणि सेफ्टी: जास्तीत जास्त वय २५ वर्षे असावे.
सीनियर ऑफिसर - सेल्स: कमाल वय २९ वर्षे असावे.
असिस्टंट मॅनेजर - प्रोजेक्ट्स: कमाल वय ३१ वर्षे असावे.
मॅनेजर - प्रोजेक्ट्स: जास्तीत जास्त वय ३४ वर्षे असावे.
सीनियर मॅनेजर - इकॉनॉमिस्ट: कमाल वय ४२ वर्षे असावे.
चीफ मॅनेजर - टेक्निकल सर्विसेस / इकॉनॉमिस्ट: कमाल वय ४५ वर्षे असावे.
डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) - (सर्व पदे): कमाल वय ४८ वर्षे असावे.
जनरल मॅनेजर (GM) - (सर्व पदे): कमाल वय ५१ वर्षे असावे.
चीफ जनरल मॅनेजर (CGM) - सेल्स आणि मार्केटिंग: कमाल वय ५४ वर्षे असावे.
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह - केमिकल (Junior Executive - Chemical)केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering) मध्ये ३ वर्षांचा फुल-टाईम नियमित डिप्लोमा उत्तीर्ण असावा. जनरल/OBC-NC/EWS उमेदवारांना किमान ६५% गुण, तर SC/ST/PwBD उमेदवारांना ५५% गुण असणे आवश्यक आहे.
2निअर एक्झिक्युटिव्ह - फायर आणि सेफ्टी (Junior Executive - Fire & Safety)कोणत्याही शाखेतील विज्ञान पदवी (Any Science Graduate) उत्तीर्ण असावी, सोबत फायर अँड सेफ्टीमधील डिप्लोमा (Diploma in Fire & Safety) आणि वैध अवजड वाहन चालक परवाना (Heavy Vehicle Driving License) असणे आवश्यक आहे.
3सीनियर ऑफिसर - सेल्स (Senior Officer - Sales)मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / केमिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ४ वर्षांचा फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग कोर्स उत्तीर्ण असावा. आणि सोबतीला २ वर्षांचा फुल-टाईम नियमित MBA किंवा PGDM कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे
4असिस्टंट मॅनेजर - प्रोजेक्ट्स (Assistant Manager - Projects)सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) मध्ये ४ वर्षांचा फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग कोर्स उत्तीर्ण असावा.
5मॅनेजर - प्रोजेक्ट्स (Manager - Projects)सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) मध्ये ४ वर्षांचा फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग कोर्स उत्तीर्ण असावा.
6चीफ मॅनेजर / डेप्युटी जनरल मॅनेजर - टेक्निकल सर्विसेस (Speciality Chemicals)केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering) मध्ये ४ वर्षांचा फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग कोर्स उत्तीर्ण असावा. (२ वर्षांचा फुल-टाईम नियमित MBA कोर्स असल्यास प्राधान्य दिले जाईल).
7सीनियर मॅनेजर / चीफ मॅनेजर / डेप्युटी जनरल मॅनेजर - इकॉनॉमिस्ट (Economist)इकॉनॉमिक्स (Economics) / अप्लाइड इकॉनॉमिक्स (Applied Economics) किंवा एनर्जी प्लॅनिंग (Energy Planning) मध्ये २ वर्षांची फुल-टाईम नियमित पोस्ट ग्रॅज्युएट पदवी (M.A. / M.Sc) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
8डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) / जनरल मॅनेजर (GM) - गॅस सोर्सिंग आणि मार्केटिंगकोणत्याही शाखेतील ४ वर्षांचा फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग कोर्स आणि २ वर्षांचा फुल-टाईम नियमित MBA कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
9डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) / जनरल मॅनेजर (GM) / चीफ जनरल मॅनेजर (CGM) - सेल्स आणि मार्केटिंग (Petrochemicals)केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering) मध्ये ४ वर्षांचा फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग कोर्स उत्तीर्ण असावा. (२ वर्षांचा फुल-टाईम नियमित MBA कोर्स असल्यास प्राधान्य दिले जाईल).

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• कॉम्प्युटर आधारित ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test - CBT) घेतली जाईल. जनरल ॲप्टिट्यूड (General Aptitude) इंग्रजी भाषा (English Language) क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट (Quantitative Aptitude - गणित) बौद्धिक क्षमता चाचणी (Logical Reasoning & Data Interpretation)

आवश्यक कागदपत्रे

• १० वी चे उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा मार्कशीट आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (केमिकल) पदासाठी: डिप्लोमाचे एकत्रित मार्कशीट (Consolidated Marksheet) किंवा सर्व सेमिस्टरचे मार्कशीट्स आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र. इंजिनिअरिंग पदवीचे एकत्रित मार्कशीट किंवा सर्व सेमिस्टरचे मार्कशीट्स आणि फायनल डिग्री प्रमाणपत्र. जातीचे प्रमाणपत्र PwBD (दिव्यांग) प्रमाणपत्र अनुभवाचे कागदपत्रे फोटो आणि स्वाक्षरी

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• .hindustanpetroleum.com या अधिकृत पोर्टल वरती पात्र धारक उमेदवार अर्ज करू शकतात किंवा खाली दिलेल्या बाटना वरती क्लिक करून अर्ज करू शकता.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.