ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 31 जागा

IDBI Bank SO Recruitment 2026: आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती; पगार अर्ज करण्यासाठी कागद पत्रे पात्रता, जाणून घ्या !

बँक नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

IDBI Bank SO Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात मोठ्या पदावर सरकारी नोकरीचे करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे! 'आयडीबीआय बँक लिमिटेड' IDBI Bank Ltd. द्वारे वर्ष २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी स्पेशालिस्ट ऑफिसर्स (SO) पदांची अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर या श्रेणीतील एकूण ३१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करता येणार आहे. पत्रधारक उमेदवारास 14 जुलै 2026 पासून 26 जुलै 2026 पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवली आहे.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था बँक नोकरी
एकूण पद संख्या 31
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील Deputy General Manager (Grade D): 35 ते 45 वर्षे
Assistant General Manager (Grade C): 28 ते 40 वर्षे
Manager (Grade B): 25 ते 35 वर्षे
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1असिस्टंट जनरल मॅनेजर (Grade C)B.Tech/B.E. (IT/ Computer Science/ Electronics & Communications/ Software Engg/ Electrical/ Electronics) किंवा BCA/B.Sc (Computer Science/IT) किंवा M.Sc (IT/CS)/MCA. (CISA/CISSP/CISM प्रमाणपत्र असलेल्या सायन्स ग्रॅज्युएट्सना प्राधान्य). अनुभव: BFSI/IT/सुरक्षितता सल्लागार क्षेत्रात अधिकारी म्हणून किमान ७ वर्षांचा अनुभव, ज्यापैकी ४ वर्षे IS ऑडिट क्षेत्रात असावीत.
2डेप्युटी जनरल मॅनेजर (Grade D)B.Tech/B.E. इन सिव्हिल (Civil) किंवा इलेक्ट्रिकल (Electrical) इंजिनिअरिंग किंवा संबंधित ड्युअल स्पेशलायझेशन पदवी.
3डेप्युटी जनरल मॅनेजर (Grade D)लॉ मधील पदवी (Graduation in Law) उत्तीर्ण.
4सिक्युरिटी ऑफिसर (Security Officer )मॅनेजर (Grade B)कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate in any discipline) उत्तीर्ण.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• अधिकृत जाहिरात पहावी

आवश्यक कागदपत्रे

• अधिकृत जाहिरात पहावी

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत करिअर पोर्टलला भेट द्यावी: [https://www.idbi.bank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx](https://www.idbi.bank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx). अर्ज पूर्ण भरल्यानंतर जनरल
• ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना ₹१०५०/- फी तर SC/ST/PWD उमेदवारांना ₹२५०/- फी ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल. यशस्वी नोंदणीनंतर अर्जदारानी अर्जाची (Application Form) आणि फी पावतीची (E-Receipt) प्रिंट काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवावी. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२६ आहे

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.