तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
Income Tax Department Recruitment 2026: आयकर विभागात क्रीडा कोटा अंतर्गत विविध सरकारी पदांची मेगा भरती जाहीर त्वरित अर्ज करा!
सरकारी नोकरी
क्रीडा क्षेत्रातुन खेळाडू तरुण तरुणींसाठी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून एक अत्यंत मोठी नोकरीची सुवर्णसंधी जाहीर करण्यात आली आहे! भारत सरकारच्या आयकर विभाग, ओडिशा क्षेत्र (Bhubaneswar) यांच्यामार्फत क्रीडा कोटा (Sports Quota) अंतर्गत केंद्रीय सामान्य सेवा, समूह 'सी' संवर्गातील विविध रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे कर सहायक (Tax Assistant), आशुलिपिक (Stenographer Gr-II) आणि बहु-कार्य कर्मचारी (MTS) या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदांवर खेळाडूंची थेट नियुक्ती केली जाणार आहे. जर तुम्ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा खेलो इंडिया स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असेल किंवा पदक जिंकले असेल, तर आयकर विभागात थेट सरकारी अधिकारी बनण्याची ही नादखुळा संधी सोडू नका भाऊ! पात्र उमेदवारांनी ३१ जुलै २०२६ या अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत टपालाद्वारे अचूकपणे पाठवायचा आहे तर अंतिम तारीख संपण्या पूर्वी अर्ज करून तुमची उपस्थिती नोंदवा.
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | 12 |
| नोकरी ठिकाण (Location) | ओडिशा |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | ३१ जुलै २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | कर सहायक : १८ ते २७ वर्षे. स्टेनोग्राफर ग्रेड -II : १८ ते २७ वर्षे. मल्टी टास्किंग स्टाफ: १८ ते २५ वर्षे. SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट |
| वेतन श्रेणी / मानधन | १८,०००/- ते रु. ८१,१००/- |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता | |
| ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | Deputy Commissioner of Income Tax (Hqrs.) (Admn. & Vig.) Office of the Principal Chief Commissioner of Income Tax, 1st Floor, Aayakar Bhawan, Rajaswa Vihar, Bhubaneswar – 751007 |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | कर सहायक (Tax Assistant)मान्यताप्राप्त विश्वविद्यालय किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (Bachelor's Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक आणि संगणकावर प्रति तास ८००० की-स्ट्रोक्स (Key Depressions) डेटा एंट्रीची गती असावी. |
| 2 | आशुलिपिक ग्रेड-II (Stenographer)मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी परीक्षा किंवा समकक्ष उत्तीर्ण असावे. (कौशल्य चाचणी: १० मिनिटांचे श्रुतलेखन @ ८० शब्द प्रति मिनिट आणि संगणकावर प्रतिलेखन वेळ ५० मिनिटे इंग्रजी किंवा ६५ मिनिटे हिंदी माध्यम). |
| 3 | . बहु कार्य कर्मचारी (MTS)मान्यताप्राप्त बोर्डातून किमान १० वी (Matriculation) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• प्राप्त अर्जांची पडताळणी करून खेळाडूंना त्यांच्या क्रीडा गुणवत्तेच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
• १. लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात "Application for appointment of meritorious sportsperson in Income Tax Department
• Odisha Region- 2026" असे लिहिणे अनिवार्य आहे. २.
वयाच्या पुराव्यासाठी १० वी (Matriculation) किंवा समकक्ष उत्तीर्ण प्रमाणपत्र.
३. पदानुसार शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे.
४. अधिकृत प्राधिकाऱ्याने (नॅशनल फेडरेशन सचिव/स्टेट असोसिएशन सचिव/विद्यापीठ क्रीडा डीन) दिलेले विहित नमुन्यातील मूळ क्रीडा प्रमाणपत्र (Form 1/2/3/4 किंवा 5).
५. जातीचे प्रमाणपत्र (SC/ST/OBC प्रवर्गासाठी) आणि आधार कार्डची स्व-सत्यापित प्रत.
६. अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत छायाचित्रे.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• १. सर्वात आधी खाली दिलेल्या 'जाहिरात PDF Link' वर क्लिक करून आयकर विभागाची अधिकृत जाहिरात व अर्जाचा नमुना (Annexure-II) डाऊनलोड करा. २. अर्जाची प्रिंट आऊट काढून तो केवळ इंग्रजी मोठ्या अक्षरात (CAPITAL Letters) निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनने व्यवस्थित भरून घ्या. दिलेल्या पत्यावरती पोस्टाने किंवा स्वता जमा करू शकता. पण अर्जाची तारीख संपण्यापूर्वी अर्ज पाठवायचा आहे.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.