तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
Indian Air Force Recruitment 2026: भारतीय वायुसेनेत 'अग्नीवीरवायू' पदांची मोठी भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज सुरू!
सरकारी नोकरी
वायुसेना अग्नीवीर भरती २०२६ (Air Force Agniveer Bharti 2026): देशसेवेची आवड असणाऱ्या आणि भारतीय वायुसेनेत करिअर करू इच्छिणाऱ्या अविवाहित तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी आहे . भारतीय वायुसेनेमार्फत अग्नीपथ योजनेअंतर्गत 'अग्नीवीरवायू' (Agniveervayu Intake 02/2027) पदांच्या निवडीसाठी देशव्यापी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ०६ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून अंतिम तारीख २६ जुलै २०२६ आहे. पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा २२ व २३ सप्टेंबर २०२६ रोजी घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारने त्वरित अर्ज करून संधीच सोन करा .
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | वायुसेनेच्या गरजेनुसार पदसंख्या निश्चित केली जाईल |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 26 जुलै 2026 |
| वयोमर्यादा तपशील | जन्माची तारीख: उमेदवाराचा जन्म ०१ जुलै २००५ ते ०१ जानेवारी २०१० या दोन्ही तारखांच्या दरम्यान झालेला असावा (दोन्ही तारखा समाविष्ट). कमाल वयोमर्यादा: नावनोंदणीच्या तारखेला उमेदवाराचे कमाल वय २२ वर्षे पेक्षा जास्त नसावे. |
| वेतन श्रेणी / मानधन | रु. 30,000/- पासून सुरुवात होईल व चौथ्या वर्षापर्यंत रु. 40,000/- होईल |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता | उंची (Height):१. पुरुष उमेदवार: किमान उंची १५२ सेमी असावी. २. महिला उमेदवार: किमान उंची १५२ सेमी असावी. (उत्तर-पूर्व आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागातील महिलांसाठी १४७ सेमी, तर लक्षद्वीपमधील महिलांसाठी १५० सेमी उंची शिथिल राहील) छाती (Chest - पुरुष): 2 . छातीचा किमान घेर ७७ सेमी असावा आणि ती किमान ०५ सेमी फुगवता आली पाहिजे. (महिला उमेदवारांसाठी देखील ०५ सेमी विस्ताराची क्षमता आवश्यक 3: धावणे (1.6 Km Run):१. पुरुष उमेदवार: १.६ किलोमीटर अंतर ०७ मिनिटांत पूर्ण करावे लागेल. २. महिला उमेदवार: १.६ किलोमीटर अंतर ०८ मिनिटांत पूर्ण करावे लागेल. |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | विज्ञान विषयाच्या पात्रतेचा तपशील |
| 2 | इयत्ता १२वी (इंटरमिजिएट) गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह किमान ५०% गुणांनी उत्तीर्ण. आणि इंग्रजीमध्ये ५०% गुण. किंवा |
| 3 | अभियांत्रिकीमधील ३ वर्षांचा डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) किमान ५०% गुणांसह आणि डिप्लोमा अभ्यासक्रमात इंग्रजीमध्ये ५०% गुण. किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून भौतिकशास्त्र आणि गणित हे गैर-व्यावसायिक विषय घेऊन २ वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम, एकूण ५०% गुण आणि इंग्रजीमध्ये ५०% गुणांसह. |
| 4 | अधिक माहितीसाठी, अधिकृत अधिसूचना वाचा. |
| 5 | विज्ञान विषयाव्यतिरिक्त इतर विषयांची पात्रता |
| 6 | बारावी (इंटरमिजिएट) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. |
| 7 | एकूण गुण आणि इंग्रजीमध्ये ५०% गुण. किंवा २ वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम, ज्यामध्ये किमान ५०% एकूण गुण आणि इंग्रजीमध्ये ५०% गुण आवश्यक. |
| 8 | अधिक माहितीसाठी, अधिकृत अधिसूचना वाचा. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• मूळ जाहिरात पहावी.
आवश्यक कागदपत्रे
• मूळ जाहिरात पहावी.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• जाहिरात पूर्ण वाचून घ्या. (Indian Air Force) https://indianairforce.nic.in/ या पोर्टला भेट द्या . वयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून घ्या . docoment अपलोड करा आणि सबमिट करा . अर्जाची प्रत प्रिंट काढायला विसरू नका .
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.