ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 76 जागा

Indian Army NCC Special Entry 2026: NCC Special Entry Scheme 125 भरती, पात्रता, पगार व अर्ज प्रक्रिया पहा त्वरित अर्ज करा

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

Indian Army NCC Special Entry 2026 भारतीय सैन्यात अधिकारी (Officer) म्हणून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक अतिशय मोठी आणि अभिमानाची संधी उपलब्ध झाली आहे. Indian Army ने NCC मधून Special Entry Scheme 125th Course (April 2027) अंतर्गत Short Service Commission (SSC) साठी अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती विशेषतः NCC 'Certificate धारक पदवीधर उमेदवारांसाठी करण्यात येणार आहे. जर तुम्ही NCC मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असेल आणि भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून देशाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारासाठी , ही संधी अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची ठरू शकते. भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून निवड होणे म्हणजे केवळ सरकारी नोकरी मिळणे नव्हे, तर देशासाठी जबाबदारीने काम करण्याची, नेतृत्व कौशल्य विकसित करण्याची आणि सन्मानाचे जीवन जगण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना Officer Training Academy (OTA), Chennai येथे 49 आठवड्यांचे प्री-कमिशन प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना Short Service Commission प्रदान करण्यात येईल. या लेखामध्ये Indian Army NCC Special Entry 2026 संदर्भातील रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, प्रशिक्षण, पगार, निवड प्रक्रिया, अर्जाची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या तारखा यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर तुम्ही हा परी पूर्ण वाचून अर्ज करावा आणि या लेखामध्ये जाहिरात पण दिली गेली आहे तर जाहिरात पण वाचून घ्यावी नंतर तुम्हास अर्ज करण्यास कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या 76
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख 21 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2026 (03:00 PM)
वयोमर्यादा तपशील उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2008 या तारखे अंतर्गत उमेदवारांचे वय 19 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
वेतन श्रेणी / मानधन 56,100/अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी
परीक्षा शुल्क (Application Fee) परीक्षा शुल्क नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी (Graduation) उत्तीर्ण केलेली असावी उमेदवाराकडे NCC Senior Division/Wing चे 'C' Certificate असणे आवश्यक

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• लेखी परीक्षा घेतली जाणार नाही Services Selection Board (SSB) Interview घेतला जाईल आणि Medical Examination) केली जाईल

आवश्यक कागदपत्रे

--

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत भरती पोर्टलवर जाऊन नवीन नोंदणी (Registration) करायचे आहे. शैक्षणिक माहिती आणि वयक्तिक व NCC संबंधी सर्व माहिती न चुकता भरायची आहे. आवश्यक ते कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. अर्ज हा सबमिट करण्यापूर्वी वेवस्तीत वाचून घ्या आणि सबमिट केल्यानंतर अर्ज सुरक्षित स्वता जवळ ठेवा प्रिंट काढून किंवा pdf तयार करून.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.