ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 275 जागा

Indian Navy SSC Officer Recruitment 2026: भारतीय नौदलात शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत विविध पदांची मोठी भरती! जाणून घ्या पात्रता

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

Indian Navy SSC Officer Recruitment 2026:* देशसेवेची आवड असणाऱ्या आणि भारतीय नौदलात Indian Navy अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत मोठी आणि सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन नेव्हीने *Short Service Commission SSC* अंतर्गत *जून २०२७ (AT 27) कोर्स*साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून ऑनलाईन अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. या भरतीमध्ये अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांना विविध शाखांमध्ये (Executive, Technical & Education) अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया आपण खालीलप्रमाणे सोप्या भाषेत जाणून घेऊया.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या 275
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील जाहिरात डाउनलोड करून पाहावी
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता जाहिरात डाउनलोड करून पाहावी
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1SSC Officer Recruitment 2026 अंतर्गत जास्तीत जास्त पदांची शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातून शाखेत किमान 60% गुणांसह BE/B.Tech पदवी उत्तीर्ण झालेला असावे.
2अधिक माहिती करिता खाली दिलेल्या मूळ जाहिरातीच्या लिंक वरती क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून पाहावी

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• ​भारतीय नौदलातील ही निवड प्रक्रिया कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट होते! १. शॉर्टलिस्टिंग (Shortlisting): उमेदवारांनी त्यांच्या पदवीमध्ये (BE/B.Tech किंवा PG) मिळवलेल्या गुणांच्या नॉर्मलायझेशनच्या आधारे एसएसबी (SSB) इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. (अंतिम वर्षातील उमेदवारांचे ५ व्या सेमिस्टरपर्यंतचे गुण गृहीत धरले जातील). २. SSB इंटरव्ह्यू: शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेल किंवा एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल आणि त्यांचा SSB इंटरव्ह्यू घेतला जाईल. ३. वैद्यकीय चाचणी (Medical Test): SSB द्वारे शिफारस केलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. ४. अंतिम गुणवत्ता यादी: शारीरिक पात्रता आणि SSB च्या गुणांच्या आधारे अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

• जाहिरात डाउनलोड करून पाहावी

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply) ​१. भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळाला www.joinindiannavy.gov.in भेट द्या. २. 'Register' वर क्लिक करून आपली प्राथमिक माहिती आणि ईमेल आयडी सबमिट करा. ३. लॉगइन करून अर्जातील सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा. ४. सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की १०वी
• १२वी चे सर्टिफिकेट
• पदवीचे सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक
• फोटो आणि स्वाक्षरी मूळ (Original) स्कॅन करून योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा. ५. फॉर्म फायनल सबमिट करा आणि अर्जाची एक प्रिंट आउट काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवा.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.