ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 750 जागा

IOB Apprentice Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० जागांसाठी मेगा भरती जाहीर ; पदवीधरांना सुवर्णसंधी!

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

IOB Apprentice Bharti 2026: बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुण पदवीधरांसाठी एक खूप मोठी संधी चालून आली आहे! भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील 'इंडियन ओव्हरसीज बँक' (IOB) द्वारे २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अप्रेंटिस पदांची अधिकृत मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे संपूर्ण भारतात एकूण ७५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल ८५ जागा आरक्षित आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करू शकता. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिकृत जाहिरात खाली दिलेल्या लिंक बटना वर क्लिक करून पाहू शकता या मेगा भरतीची पूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या 750
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील २० ते २८ वर्षे (आरक्षित वर्गाला नियमानुसार सूट)
वेतन श्रेणी / मानधन Stipend per month : 15,500/-
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation)

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• ऑनलाईन परीक्षा (Online Exam): यामध्ये एकूण १०० गुणांची ९० मिनिटांची वस्तुनिष्ठ (Objective) परीक्षा होईल. जनरल / फायनान्शियल अवेअरनेस: 25 गुण जनरल इंग्लिश: 25 गुण क्वांटिटेटिव्ह आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड: 25 गुण कॉम्प्युटर किंवा सब्जेक्ट नॉलेज: 25 गुण

आवश्यक कागदपत्रे

--

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस 2026 भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने चालू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत 20 जुलै 2026 आहे www.iob.in या official पोर्टल वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा खाली दिलेल्या बटना वरती CLICK करून अर्ज करू शकता

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.