तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
IOCL Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये 470 कार्यकारी पदांची भरती, पाहा सविस्तर माहिती
पदवीधर
IOCL Recruitment 2026 has announced 470 vacancies for Engineers, Officers, Quality Control, and Diploma Engineers through CBT. Check eligibility, qualification, salary, age limit, application process, and important dates.
IOCL Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये 470 पदांची भरतीसार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी झाली आहे. IOCL द्वारे ग्रॅज्युएट इंजिनिअर, ऑफिसर (मार्केटिंग), ऑफिसर (लॉ), असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आणि डिप्लोमा इंजिनिअर या विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 470 रिक्त पदे विविध पात्रते नुसार भरली जाणार असून उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT), गट चर्चा (GD), ग्रुप टास्क (GT) आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे (PI) निवड केली जाणार आहे तर पात्रधारक उमेदवाराने अंतिम तारखे पर्यंत वाट न पाहता त्वरित अर्ज करा.
| विभाग / संस्था | पदवीधर |
| एकूण पद संख्या | 470 |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 03 सप्टेंबर 2026 (05:00 PM) |
| वयोमर्यादा तपशील | 01 जुलै 2026 रोजी ग्रॅज्युएट इंजिनिअर / डिप्लोमा इंजिनिअर: 26 वर्षा पेक्षा जास्त नसावे. मार्केटिंग ऑफिसर: कमाल 28 वर्षा पेक्षा जास्त नसावे. लॉ ऑफिसर / असिस्टंट QC ऑफिसर: कमाल 30 वर्षे SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट |
| वेतन श्रेणी / मानधन | ₹30,000 ते 1,60,000/- |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | General/OBC/EWS उमेदवार: ₹1,000/- , SC/ST/PwBD उमेदवार: कोणतीही शुल्क नाही . |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | ग्रॅज्युएट इंजिनिअर (Grade A)संबंधित शाखेतून पूर्णवेळ B.E./B.Tech. पदवी (किमान 65% गुण; SC/ST/PwBD साठी किमान 55% गुण). |
| 2 | मार्केटिंग ऑफिसर (Grade A)किमान 60% गुणांसह पूर्णवेळ MBA / PGDBA (मार्केटिंग स्पेशलायझेशन). |
| 3 | लॉ ऑफिसर (Grade A)किमान 60% गुणांसह LLB पदवी आणि किमान 2 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव. |
| 4 | असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर (Grade A0)किमान 60% गुणांसह M.Sc. (केमिस्ट्री) आणि 2 वर्षांचा संबंधित प्रयोगशाळेतील अनुभव. |
| 5 | डिप्लोमा इंजिनिअर (Grade E0)संबंधित शाखेतून 3 वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा (किमान 65% गुण; SC/ST साठी किमान 55% गुण). |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) ग्रुप डिस्कशन (GD) आणि ग्रुप टास्क म्हणून घेतले जाईल. वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• IOCL च्या अधिकृत संकेतस्थळाला ([www.iocl.com](https://www.iocl.com)) भेट द्या.
'Careers' विभागात जाऊन "APPLY ONLINE" वर क्लिक करा. "New Registration" निवडून आवश्यक माहिती भरा व रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त करा. पासपोर्ट आकाराचा फोटो
• स्वाक्षरी आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा स्कॅन करून अपलोड करा.
शैक्षणिक व वैयक्तिक तपशील तपासून अर्ज सबमिट करा आणि आवश्यक असल्यास फी भरा.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रत print काढून स्वता जवळ ठेवायला विसरू नका.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.