तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
ISRO Recruitment 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 242 जागांसाठी मेगा भरती; पगार पात्रता तपासून त्वरित या,असा करा अर्ज!
पदवीधर
नमस्कार मित्रांनो ! जर तुमचंही स्वप्न देशसेवा करत एका नामांकित आणि प्रतिष्ठित सरकारी संस्थेत काम करण्याचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) म्हणजेच 'इसरो'मध्ये 242 जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत Assistant, Junior Personal Assistant (JPA), Upper Division Clerk (UDC) आणि Stenographer यांसारख्या विविध महत्त्वाच्या पदांसाठी पात्र आणि इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुमचं पदवी (Graduation) किंवा संबंधित डिप्लोमा पूर्ण असेल, तर ही एक सुवर्णसंधी आहे. ही संधीच सोन करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा! अर्ज करण्याची मुदत ही 27 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पाहून व या लेखा मध्ये दिलेल्या महितीवरून अर्ज करण्या करिता नकीच फायदा होईल.
| विभाग / संस्था | पदवीधर |
| एकूण पद संख्या | 242 |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 16 ऑगस्ट 2026 |
| वयोमर्यादा तपशील | 6 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय कमाल 28 वर्षे असले पाहिजे. (UR / General): 28 उच्च वयोमर्यादा (OBC): कमाल 31 वर्षे (SC / ST): कमाल 33 वर्षे |
| वेतन श्रेणी / मानधन | 25,500/- |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | 1. Assistant / Upper Division Clerk (Post No. 1, 3 & 5)मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह किंवा 6.32 CGPA सह पदवी (Graduation) पूर्ण असणे आवश्यक आहे. पदवी ही नियमानुसार ठरवून दिलेल्या कालावधीतच पूर्ण झालेली असावी. संगणकाचे (Computer) ज्ञान असणे आवश्यक आहे. |
| 2 | 2. Junior Personal Assistant / Stenographer (Post No. 2, 4 & 6)किमान 60% गुण किंवा 6.32 CGPA सह पदवी + संगणक वापरण्याचे ज्ञान |
| 3 | किंवा किमान 60% गुणांसह डिप्लोमा इन कमर्शियल / सेक्रेटरीयल प्रॅक्टिस (Diploma in Commercial/Secretarial Practice). अनुभवस्टेनो-टायपिस्ट / स्टेनोग्राफर म्हणून 1 वर्षाचा अनुभव. इंग्रजी स्टेनोचा वेग: इंग्रजी स्टेनोमध्ये किमान 60 w.p.m. चा स्पीड असणे आवश्यक आहे. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• टप्पा 1: संगणक आधारित / लेखी परीक्षा (Written Test): सर्वात आधी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. टप्पा 2: स्किल टेस्ट / स्टेनो टेस्ट (Skill Test): JPA आणि Stenographer पदांसाठी स्टेनो आणि स्किल टेस्ट घेतली जाईल. टप्पा 3: कागदपत्र पडताळणी (Document Verification): उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी होईल. टप्पा 4: वैद्यकीय तपासणी (Medical Examination): अंतिम निवडीपूर्वी वैद्यकीय चाचणी केली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• Step 1: सर्वात आधी इसरोच्या अधिकृत पोर्टल (www.isro.gov.in) ला भेट द्या.
Step 2: वेबसाईटवरील 'Careers' किंवा 'Recruitment' विभागात जाऊन अधिकृत जाहिरत पाहू शकता किंवा आपण खाली दिलेल्या बटणा वरती क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून पाहू शकता.
Step 3: 'Apply Online' लिंकवर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करा.
Step 4: स्वतःचे नाव
• मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
Step 5: आता तुमच्या लॉगीन डिटेल्सचा वापर करून फॉर्म उघडा आणि शैक्षणिक तसेच वैयक्तिक माहिती अचूक भरून घ्या .
Step 6: आवश्यक ती सर्व कागदपत्रे
• पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी (Signature) योग्य साईझमध्ये अपलोड करा.
Step 7: प्रोसेसिंग फी ऑनलाइन पद्धतीने (UPI/Net Banking/Debit Card) भरा.
Step 8: फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर एकदा व्यवस्थित तपासून घ्या आणि सबमिट करा. शेवटी अर्जाची प्रिंटआउट किंवा PDF सेव्ह करून स्वता जवळ ठेवायला विसरू नका .
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.