तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये Scientist/Engineer 'SC' भरती सुरू; ₹56,100 प्रारंभिक वेतन, ऑनलाइन पद्धतीने त्वरित त्वरित अर्ज करा
अभियांत्रिकी
भारताची अंतराळ संशोधन संस्था Indian Space Research Organisation (ISRO) मध्ये काम करण्याचे संधी शोधणाऱ्या अभियंत्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. ISRO Centralised Recruitment Board (ICRB) ने Scientist/Engineer 'SC' पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना जाहीर केली आहे. देशातील सर्वोच्च संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या ISRO मध्ये नोकरी मिळणे हे प्रत्येक अभियंत्याचे स्वप्न असते. येथे केवळ आकर्षक वेतनच मिळत नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी, देशाच्या अंतराळ मोहिमांमध्ये योगदान देण्याचा अभिमान आणि उज्ज्वल करिअरची सुवर्ण संधी देखील मिळते. या भरतीसाठी संबंधित शाखेतील BE/B.Tech किंवा समतुल्य अभियांत्रिकी पदवी तसेच वैध GATE Score असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया GATE Score आणि मुलाखतीच्या आधारे होणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना Pay Matrix Level-10 अंतर्गत ₹56,100 प्रति महिना मूलभूत वेतन तसेच केंद्र सरकारच्या नियमानुसार DA, HRA, Transport Allowance आणि इतर अनेक सुविधा दिल्या जातील. जर तुम्ही अभियांत्रिकी पदवीधर असाल आणि ISRO मध्ये Scientist/Engineer म्हणून देशाच्या अंतराळ संशोधनात योगदान देण्याची इच्छा बाळगत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. या लेखामध्ये आम्ही ISRO Recruitment 2026 संदर्भातील पात्रता, रिक्त जागा, निवड प्रक्रिया, वेतन, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या तारखांची माहिती या लेखा मध्ये देण्यात आली आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जुलै 2026 ते 17 ऑगस्ट 2026 या तारखे पर्यंत अर्ज करता येऊ शकतो.
| विभाग / संस्था | अभियांत्रिकी |
| एकूण पद संख्या | 92 |
| नोकरी ठिकाण (Location) | ISRO चे विविध केंद्रामध्ये (भारतभर) |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 28 जुलै 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 17 ऑगस्ट २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | उमेदवाराचे वय २८ वर्ष पेक्षा जास्त नसले पाहिजे RESERVATION नुसार सूट देण्यात आली आहे |
| वेतन श्रेणी / मानधन | ₹56,100 सविस्तर माहिती करीता जाहिरात पहावी |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | कृपया मूळ जाहिरात पहावी. |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Electronics & Instrumentation किंवा समतुल्य शाखेत BE/B.Tech + वैध GATE Score. |
| 2 | Mechanical Engineering मध्ये BE/B.Tech + वैध GATE Score. |
| 3 | Computer Science / Computer Engineering किंवा समतुल्य शाखेत BE/B.Tech + वैध GATE Score. |
| 4 | Computer Science / Computer Engineering किंवा समतुल्य शाखेत BE/B.Tech + वैध GATE Score. |
| 5 | Civil Engineering मध्ये BE/B.Tech + वैध GATE Score. |
| 6 | Electrical Engineering किंवा समतुल्य शाखेत BE/B.Tech + वैध GATE Score. |
| 7 | Mechanical Engineering + Refrigeration/Air Conditioning विषयातील आवश्यक पात्रता (अधिकृत अधिसूचनेनुसार) + वैध GATE Score. |
| 8 | Bachelor of Architecture (B.Arch.) + संबंधित GATE Score (अधिकृत अधिसूचनेनुसार) |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• मूळ जाहिरात पहावी.
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• ISRO Recruitment 2026 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
ISRO च्या अधिकृत भरती पोर्टलवर जाऊन प्रथम नोंदणी (Registration) करावी.
त्यानंतर वैयक्तिक माहिती
• शैक्षणिक माहिती आणि GATE Score काळजीपूर्वक भरावा.
आणि अर्जाची प्रत ही प्रिंट किंवा PDF स्वरूपात स्वता जवळ ठेवा
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.