ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
शिक्षक भरती 🟢 Live 🎯 90 जागा

केन्द्रीय संस्कृत विश्वविद्यालय दिल्ली अंतर्गत ९० जागांसाठी भरती २०२६; ऑनलाईन त्वरीत अर्ज करा

शिक्षक भरती

ही जाहिरात शेअर करा
in
X

केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली (Central Sanskrit University) अंतर्गत २०२६ शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षण आणि इतर शैक्षणिक पदांची मेगा भरती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये सह आचार्य (Associate Professor), सहायक आचार्य (Assistant Professor), आणि सहायक पुस्तकालयाध्यक्ष यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या एकूण ९० रिक्त जागा भरल्या जाणार असून. उच्च शिक्षण क्षेत्रात आणि केंद्र सरकारी संस्थेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारासाठी सुवर्णसंधी या पदाकरीता पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. या मेगा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै २०२६ असून, आवश्यक शैक्षणिक पात्रता, प्रवर्गनिहाय जागांची आकडेवारी आणि सविस्तर अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी."

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था शिक्षक भरती
एकूण पद संख्या 90
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै २०२६
वयोमर्यादा तपशील भारत सरकार आणि UGC च्या प्रचलित नियमांनुसार वयोमर्यादा राहील. (मागासवर्गीय उमेदवारांना नियमांनुसार सवलत असेल).
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1उमेदवार संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (Master's Degree) किंवा UGC / NCTE / नियामक संस्थांच्या प्रचलित नियमांनुसार नेट (NET) / सेट (SET) / पीएच.डी. (Ph.D.) उत्तीर्ण असावा.
2[ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• एसोसिएट प्रोफेसर पदासाठी थेट शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत (Interview) होईल. इतर पदांसाठी उमेदवारांची संख्या जास्त असल्यास शॉर्टलिस्टिंगसाठी स्क्रीनिंग टेस्ट/परीक्षा घेतली जाऊ शकते.

आवश्यक कागदपत्रे

• मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• सर्वात आधी खाली दिलेल्या 'ऑनलाईन अर्ज लिंक' वर क्लिक करा. समर्थ पोर्टलवर (CU Chayan Portal) आपले नवीन रजिस्ट्रेशन पूर्ण करा. सर्व वैयक्तिक
• शैक्षणिक आणि अनुभवाची माहिती अचूक भरा. आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि चांगल्या क्वालिटीमध्ये स्कॅन करून अपलोड करा. आपल्या प्रवर्गानुसार ऑनलाईन फी भरा (UR/OBC/EWS साठी १५०० ते २००० रुपये; SC/ST/महिलांसाठी ५०० ते १००० रुपये प्रक्रियेचे शुल्क). फॉर्म फायनल सबमिट करा आणि अर्जाची हार्ड कॉपी काढून सर्व कागदपत्रांसह १५ दिवसांच्या आत दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टने पाठवून द्या.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.