ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
आरोग्य विभाग 🟢 Live 🎯 179 जागा

केंद्रीय युनानी चिकित्सा अनुसंधान परिषद (CCRUM), नवी दिल्ली अंतर्गत विविध 179 पदाकरीता मोठी पदभरती जाहीर!

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय युनानी चिकित्सा अनुसंधान परिषद (CCRUM), नवी दिल्ली द्वारे देशबाहेर पसरलेल्या आपल्या २४ संस्था आणि केंद्रांसाठी ग्रुप 'A', 'B' आणि 'C' प्रवर्गातील विविध रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. सर्व पदे नियमित आणि आकर्षक वेतन श्रेणीसह भरली जाणार आहे आणि देशभरात कुठेही बदली होऊ शकते. इच्छुक उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी पूर्ण अधिकृत जाहिरात वाचूनच फॉर्म भरायचा आहे . अर्ज करण्याची तारीख 1 जुलै 2026 आहे व अर्ज मुदत संपण्याची तारीख 31 जुलै 2026 आहे तरी अर्जदार उमेदवाराने अर्जाची मुदत संपण्या पूर्वी अर्ज करून घ्यावा.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या 179
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील मुळ जाहिरात पहावी.
वेतन श्रेणी / मानधन अधिकृत जाहिरात पहावी.
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1शैक्षणिक पात्रते साठी खाली दिलेल्या जाहिरातीच्या बटणावरती क्लिक करून जाहिरात पहावी.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• संगणक आधारित चाचणी (CBT) ही 70 गुणांची असेल. मुलाखत ही 30 गुणांची असेल

आवश्यक कागदपत्रे

• मुळ जाहिरात पहावी.

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करा. उमेदवारांनी CCRUM यांच्या संकेत स्थळाला भेट देऊन अर्ज करू शकता किंवा खाली दिलेल्या बटणावरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. अधिकृत संकेतस्थळावर वर जाऊन user ID आणि password तयार करून घ्या. User ID आणि password ने लॉगिन करून घ्या. सविस्तर माहिती भरून घ्या . डोकोमेंट अपलोड करा. अर्ज शुल्क भरून घ्या. आणि सबमिट करा. अर्जाची प्रत काढायला विसरू नका.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.