तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
KVIC भरती 2026: 50 कंत्राटी पदांसाठी ऑनलाइन अर्ज
पदवीधर
KVIC Recruitment 2026 includes 50 contractual opportunities across Young Professionals, Advisors and Senior Consultants at the KVIC Central Office in Mumbai. Young Professional positions require relevant postgraduate qualifications, while Advisor and Senior Consultant positions have specific retirement, qualification and experience requirements. Eligible candidates can apply online through the KVIC recruitment system up to 30 September 2026.
KVIC भरती 2026 अंतर्गत Khadi and Village Industries Commission कडून विविध विभागांसाठी कंत्राटी स्वरूपात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अधिकृत जाहिरातींनुसार Young Professionals ची 20 पदे, तर Advisors आणि Senior Consultants ची मिळून 30 पदे आहेत. म्हणजे जाहिराती मध्ये एकूण 50 कंत्राटी पदांच्या संधी उपलब्ध आहेत. Young Professionals साठी संबंधित क्षेत्रातील Post Graduation पात्रता असून वय 27 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. Advisors साठी Government Departments/PSUs मधील retired किंवा voluntarily retired उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे, तर Senior Consultant साठी Post Graduation/Management degree आणि किमान 5 वर्षांचा संबंधित अनुभव गरजेचा आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2026 रात्री 23:59 पर्यंतची आहे. अंतिम मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा.
| विभाग / संस्था | पदवीधर |
| एकूण पद संख्या | 50 |
| नोकरी ठिकाण (Location) | मुंबई शहर |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 19 सप्टेंबर 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 30 सप्टेंबर 2026 |
| वयोमर्यादा तपशील | Young Professionals Maximum Age: 27 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक. Advisors Minimum Age: 40 वर्षे Maximum Age: 65 वर्षे Senior Consultants Maximum Age: 39 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक |
| वेतन श्रेणी / मानधन | 25,000/- ते 40,000/- |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | जाहिराती अंतर्गत नमूद केले नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | Young Professionals पदांसाठी संबंधित क्षेत्रातील Post Graduation degree ही मुख्य पात्रता आहे. Degree recognized University/Institution मधून असणे आवश्यक आहे desirable qualifications दिल्या आहेत. Accounts/Audit साठी CA, ICWA, M.Com., M.Sc. Accounting/Finance किंवा MBA Finance; Marketing साठी Marketing, Digital Marketing किंवा Brand Management; Design & Drawing साठी Civil Engineering, Structural Engineering किंवा Architecture; Legal साठी Law आणि Publicity साठी Mass Communication, Journalism, Media Studies, Public Relations किंवा Digital Media |
| 2 | Advisor पदासाठी संबंधित specialization नुसार Government Departments/PSUs मधील retired किंवा voluntarily retired personnel पात्र आहेत |
| 3 | संबंधित क्षेत्रात किमान 15 वर्षांचा relevant experience आवश्यक आहे. |
| 4 | Senior Consultant पदासाठी Post Graduation degree/Management degree आणि संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्षांचा experience आवश्यक आहे. विभागानुसार CA, MBA Finance, M.Com., Law, Textile, Civil/Structural/Architecture, Computer Science/IT/ECE |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• Online Application Qualification आणि Experience वर Shortlisting Personal Interview
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• KVIC ची अधिकृत वेबसाइट वरती भेट द्या.
Website मधील VACANCIES section मध्ये जा.
तुमच्या पात्रतेनुसार संबंधित Recruitment Advertisement निवडा.
Relevant advertisement निवडल्यानंतर KVIC Online Recruitment Portal
Registration करा आणि login करा.
Recruitment Post निवडा
Personal
• educational आणि experience details काळजीपूर्वक भरा.
Photograph
• Signature आणि आवश्यक certificates upload करा.
संपूर्ण अर्ज तपासा आणि final submit करा. व अर्ज हा प्रिंट स्वता जवळ सुरक्षित ठेवा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.