तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
महानिर्मिती भुसावळ भरती 2026: ITI पासवर 200 जागांसाठी प्रशिक्षण योजना; असा करा ऑनलाईन अर्ज
ITI
Maharashtra State Power Generation Company Limited (MAHAGENCO / Mahanirmiti), Bhusawal Thermal Power Station, Deepnagar has released a recruitment notification for 200 vacancies of ITI Trainees under the Corporate Social Responsibility (CSR) scheme. Candidates who have passed ITI in relevant trades and belong to specified project-affected villages of Bhusawal, Raver, and Yawal talukas are eligible to apply. The online application link is active from September 21, 2026, to October 21, 2026. Selection will be based purely on ITI aggregate marks merit.
Mahanirmiti Bhusawal Recruitment 2026: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती / MAHAGENCO) भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर अंतर्गत आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे! सामाजिक उत्तरदायित्व (CSR) योजनेअंतर्गत १x६६० मे.वॅ. भुसावळ प्रकल्पाने प्रभावित झालेल्या २४ गावातील आय.टी.आय. अर्हताधारक उमेदवारांसाठी एकूण २०० जागांवर प्रशिक्षणार्थी (Trainee) भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २१ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून २१ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. भुसावळ, रावेर आणि यावल तालुक्यातील प्रकल्पबाधित गावांमधील तरुण-तरुणींसाठी महानिर्मितीत २ वर्षांचे विद्यावेतन घेण्याची ही उत्तम संधी आहे.
| विभाग / संस्था | ITI |
| एकूण पद संख्या | 200 |
| नोकरी ठिकाण (Location) | महाराष्ट्र |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | २१ सप्टेंबर २०२६ |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | २१ ऑक्टोबर २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | ०१ सप्टेंबर २०२६ रोजी वय: १८ वर्षे ते ४३ वर्षांपर्यंत असले पाहिजे. |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमा नुसार Stipend दिला जातो. |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | नमूद केली गेली नाही. |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | आय. टी. आय. (ITI)उमेदवार शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) संबंधित व्यवसायासाठी (Trade) विहित परीक्षा उत्तीर्ण असावा. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• गुणवत्ता यादी (Merit List) कागदपत्र पडताळणी (Document Verification) अंतिम निवड (Final Selection)
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• Step 1: महानिर्मितीच्या अधिकृत अर्ज लिंकवर https://surl.li/qgfjoc जा. Step 2: भरतीची जाहिरात आणि सूचना काळजीपूर्वक वाचा. Step 3: पोर्टलवर नवीन नोंदणी (Registration) करा आणि वैयक्तिक माहिती भरा. Step 4: शैक्षणिक पात्रता (ITI चे एकूण गुण व टक्केवारी) अचूक नोंदवा. Step 5: प्रकल्पबाधित गावाचा तपशील निवडा व आवश्यक कागदपत्रे/फोटो अपलोड करा. Step 6: भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या (Submit केल्यानंतर दुरुस्ती करता येणार नाही). Step 7: ऑनलाईन अर्ज 'Submit' करा. Step 8: अर्जाची PDF किंवा प्रिंटआउट काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.