ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 61 जागा

महावितरण चंद्रपूर भरती २०२६ | ६१ शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांची मेगा भरती

अभियांत्रिकी

ही जाहिरात शेअर करा
in
X

Mahavitaran Chandrapur Recruitment 2026: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत पदवीधारक आणि पदविकाधारक उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार म्हणून (Apprentice) पदांची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पात्र रहिवाशांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवाराने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण यांच्या मुख्य पोर्टल वरती जाऊन अर्ज करा. अंतिम मुदत संपण्याच्या अगोदर अर्ज करून घ्यावा अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 30 जून 2026 आहे लवकरात लवकर अर्ज करा

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था अभियांत्रिकी
एकूण पद संख्या 61
नोकरी ठिकाण (Location) गडचिरोली
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून २०२६
वयोमर्यादा तपशील मूळ जाहिरात पाहावी
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1मान्यताप्राप्त विद्यापीठातून(Electrical) विद्युत अभियांत्रिकीपदवी मिळवलेली असावी
2मान्यताप्राप्त बोर्डातून विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) मधील *पदविका (Diploma)

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• उमेदवारांची निवड ही शैक्षणिक गुणवत्तेवर केली जाईल. (Merit List)

आवश्यक कागदपत्रे

• NATS Portal Registration ID (Degree / Diploma Passing Certificate) Domicile Certificate - अनिवार्य Caste Certificate आधार कार्ड आणि पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• पात्र उमेदवारांनी सर्वात आधी *www.mhrdnats.gov.in* या अधिकृत राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी नोंदणी (NATS) संकेतस्थळाला भेट द्यावी. पोर्टलवर लॉगिन/रजिस्ट्रेशन करून महावितरण चंद्रपूरचा आस्थापना क्रमांक (Establishment ID) *WMHCHS091869* शोधून अर्ज नोंदणी करणे बंधनकारक आहे.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.