ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 ८० जागा

महावितरण हिंगोली भरती २०२६ | ITI पास उमेदवारांसाठी ८० जागांसाठी शिकाऊ उमेदवारांची मोठी भरती, त्वरित अर्ज करा!

ITI

ही जाहिरात शेअर करा
in
X

जर तुम्ही ITI उत्तीर्ण असाल तर तुम्हाला महावितरणमध्ये १ वर्षाचे शिकाऊ उमेदवार (Apprentice) म्हणून काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे , आणि तुझ्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! अधिक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत वीजतंत्री (Electrician) आणि तारतंत्री (Wireman) या व्यवसायातील NCVT अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी तब्बल ८० पदांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती जाहीर केली आहे. या संधीच सोन करता येईल या साठी मुदत ही ३ ऑगस्ट २०२६ ते ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ठेवण्यात आली आहे मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा!

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था ITI
एकूण पद संख्या ८०
नोकरी ठिकाण (Location) हिंगोली
अर्ज सुरू होण्याची तारीख ३ ऑगस्ट २०२६
अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२६
वयोमर्यादा तपशील १८ ते २७ वर्षे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट राहील
वेतन श्रेणी / मानधन निवड झालेल्या उमेदवारास नियमानुसार दरमहा विद्यावेतन (Stipend) दिले जाईल
परीक्षा शुल्क (Application Fee) फी नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1NCVT अंतर्गत ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड ITI च्या एकूण गुणांच्या टक्केवारीनुसार (गुणवत्तेनुसार / Merit List) केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

• १० वी (SSC) गुणपत्रिका व प्रमाणपत्र ITI गुणपत्रिका (सर्व सेमिस्टर / वार्षिक) आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र (मागासप्रवर्गासाठी) रहिवाशी दाखला / डोमासाईल प्रमाणपत्र ओळखपत्र उमेदवाराची स्वाक्षरी आणि अलिकडील रंगीत पासपोर्ट फोटो

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• टप्पा १: ऑनलाईन अर्ज (Step-1)सर्वप्रथम www.apprenticeshipindia.org या पोर्टलवर जाऊन स्वतःची प्रोफाइल तयार/रजिस्टर करा. तिथे आस्थापना कोड (Establishment Code): 02172700057 टाकून महावितरण हिंगोलीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करा. अर्ज भरण्याची मुदत ०३ ऑगस्ट २०२६ ते ०७ ऑगस्ट २०२६ (रात्री १२ वाजेपर्यंत) आहे.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.