तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
महावितरण संगमनेर भरती २०२६: १०३ अप्रेंटिस पदांच्या जागेसाठी भरती येथे पहा पात्रता आणि संपूर्ण माहिती
ITI
MSEDCL Sangamner Recruitment 2026: जर तुम्ही आयटीआय (ITI) पास असाल आणि महावितरणमध्ये सरकारी शिकाऊ उमेदवारी (Apprentice) शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL), संगमनेर विभाग कार्यालयाच्या अंतर्गत वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा (COPA) पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १०३ प्रशिक्षणार्थी उमेदवारांचीसंगमनेर २) कोपरगांव ३) अकोले ४) राहाता या क्षेत्रांमधील उमेदवारास प्राधान्य दिले जाईल आणि पत्रधारक उमेदवाराची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 जुलै 2026 ही या भरतीची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रांची यादी
| विभाग / संस्था | ITI |
| एकूण पद संख्या | 103 |
| नोकरी ठिकाण (Location) | अहमदनगर |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 06 जुलै 2026 |
| वयोमर्यादा तपशील | उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | Lineman/Wireman१० वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) २ वर्षांचा डिप्लोमा किंवा वीजतंत्री/तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. |
| 2 | # |
| 3 | संगणक चालक (COPA) साठी१० वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामोंग असिस्टंट (COPA) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही कागद पत्रे पडताळणी आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
• शाळा सोडल्याचा दाखला (LC) २. १० वी उत्तीर्णचे गुणपत्रक (Marksheet) व प्रमाणपत्र (Certificate) ३. आय.टी.आय. (ITI) / कोपा (COPA) सर्व सत्रांचे गुणपत्रके ४. जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) ५. आधार कार्ड ६. अप्रेंटीस रजिस्ट्रेशन प्रोफाईल प्रिंट (Apprentice Registration) ७. ०१ पासपोर्ट साईझ फोटो ८. सर्व मूळ कागदपत्रे (Original Documents) पडताळणीसाठी सोबत आणणे आवश्यक.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• ऑनलाईन नोंदणी बंधनकारक: कागदपत्र जमा करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.apprenticeshipindia.org नोंदणी केलेली असावी.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.