तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
MAHAGENCO Chief Engineer Recruitment 2026: Notification Out for 07 Posts | महानिर्मितीमध्ये मुख्य अभियंता पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज
सरकारी नोकरी
Maharashtra State Power Generation Company Limited (MAHAGENCO) has officially released the recruitment notification (Advt. No. 07/2026) for the posts of Chief Engineer (Generation) and Chief Engineer (Civil). A total of 07 vacancies are available for eligible candidates holding an Engineering degree with relevant executive-level experience. Note that the earlier advertisement (Advt. No. 17/2024) for these posts stands cancelled, and interested candidates must re-apply.
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महा निर्मिती / MAHAGENCO) मध्ये उच्च पदांवर नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. मुख्य अभियंता (जनरेशन) आणि मुख्य अभियंता (सिव्हिल) या पदांच्या एकूण ०७ जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (टीप: यापूर्वीची जाहिरात क्र. १७/२०२४ रद्द करण्यात आली असून, इच्छुकांनी पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे. पात्रधारक उमेदवाराने मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज सादर करावा.
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | 07 |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण महाराष्ट् |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | २९ जुलै २०२६ |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | २० ऑगस्ट २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | २० ऑगस्ट २०२६ रोजी ५० वर्षे महा निर्मिती कर्मचाऱ्यांसाठी ५७ वर्षे सूट आहे. मागासवर्गीय व EWS उमेदवारांसाठी ५ वर्षे सूट दिली गेली आहे. |
| वेतन श्रेणी / मानधन | ₹१,४०,६५५/- ते ₹२,७२,२१५/- प्रतिमहिना |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | Open Category: ₹९४४/- , Reserved Category: ₹७०८/- |
| शारीरिक पात्रता | |
| ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | The Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai- 400019. |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंगमधील पदवी. |
| 2 | सिव्हिल इंजिनिअरिंग / तंत्रज्ञानामधील पदवी. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• असेसमेंट सेंटर टेस्ट (९०% गुण): ग्रुप डिस्कशन
• इन-बास्केट एक्सरसाइज
• केस स्टडी आणि सादरीकरण कौशल्य.
वैयक्तिक मुलाखत (१०% गुण)
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• अधिकृत संकेतस्थळा वर जाऊन (mahagenco.in) जाहिरातीसोबत दिलेला अर्ज फॉरमॅट डाऊनलोड करा.
अर्जामध्ये वैयक्तिक
• शैक्षणिक आणि अनुभवाची संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे.
अर्जावर पासपोर्ट साईझ फोटो लावा व स्वाक्षरी करा.
वयाचा पुरावा
• पदवी प्रमाणपत्रे
• अनुभव प्रमाणपत्रे
• जात प्रमाणपत्र
• नॉन-क्रिमीलेयर आणि QR कोडने भरलेल्या चलनाची पावती यांच्या स्व-साक्षांकित (Self-attested) प्रती जोडा.
लिफाफ्यावर Post Code आणि Post Applied For स्पष्ट लिहा.
पूर्ण भरलेला अर्ज २० ऑगस्ट २०२६ पूर्वी पोहचेल या बेताने पाठवायचा आहे.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.