तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
Maharashtra State co-operative Bank Ltd (MSC Bank) यांच्या आस्थापनेवर विविध 139 पदांच्या जागेसाठी भरती
बँक नोकरी
MSC Bharti 2026 (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) अंतर्गत 139 विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली असून या मधे ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर, ट्रेनी असोसिएट, ट्रेनी टायपिस्ट, ट्रेनी ड्रायव्हर, अशा विविध पदांच्या भरती करिता पत्रधारक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 01 जुलै 2026 असून लवकरात लवकर अर्ज करून संधीच सोन करा
| विभाग / संस्था | बँक नोकरी |
| एकूण पद संख्या | १३९ |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण महाराष्ट्र |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 1 जुलै 2026 |
| वयोमर्यादा तपशील | TRAINEE JUNIOR OFFICERS : 23 ते 35 वर्षे Trainee Associate : 21 ते 32 वर्षे Trainee Typist : 21 ते 28 वर्षे Trainee Driver : 18 ते 30 वर्षे |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | * TRAINEE JUNIOR OFFICER50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि 02 वर्षाचा अनुभव |
| 2 | Trainee Associateकोणत्याही शाखे मधून ५०% गुणांसह पदवी |
| 3 | Trainee Typistकोणत्याही शाखेतून पदवी व मराठी आणि इंग्रजी टायपिंग अवश्क |
| 4 | Trainee Driverमॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आणि हलके वाहन चालक परवाना ( LVM ) |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• * पद: 1 ऑनलाइन परीक्षा वैयक्तिक मुलाखत पद: 2 ऑनलाइन लेखी वैयक्तिक मुलाखत पद: 3 ऑनलाइन परीक्षा * पद: 4 ऑनलाइन लेखी मुलाखत (Driving Test) सर्व पदाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी negative marking असेल
आवश्यक कागदपत्रे
• * पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा हस्ताक्षरातील घोषणा वैयक्तिक ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे अधिवास प्रमाणपत्र वयाचा पुरावा अनुभवाचे प्रमाणपत्र टायपिंग प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स जातीचा दाखवा व नॉन-क्रीमीलेअर
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• अर्ज कसा करावा * ऑनलाईन नोंदणी (Registration)बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर (mscbank.com) जा ."Apply Online" लिंकवर क्लिक करा."Click here for New Registration" निवडा.तुमचे नाव * मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून सबमिट करा. माहिती भरणे कागदपत्रे अपलोड करणे अर्ज फी भरणे आणि सबमिट करा अर्जाची प्रिंटआउट काढायला विसरू नका.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.