तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
Maharashtra Teacher Recruitment 2026: पवित्र पोर्टलवर ३०,२०९ जागांसाठी ऑनलाईन पसंतीक्रम कसा नोंदवावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती! आणि त्वरित अर्ज करा
शिक्षक भरती
Pavitra Portal Teacher Recruitment 2026: Maharashtra School Education Department has released an official update for candidates awaiting the Maharashtra Shikshan Sevak Recruitment. Candidates who qualified the TAIT examination can now generate and lock their online school preferences for 30,209 teacher vacancies across various districts before the last date, August 11, 2026.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांमधील ३०,२०९ शिक्षक पदांच्या महाभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने आणि पासणतिक्रमाणे (Preferences) नोंदवण्याची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी TAIT परीक्षा दिली आहे, त्यांनी दिनांक ११ ऑगस्ट २०२६ र्वी आपला ऑनलाईन प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे अनिवार्य आहे अधिक माहिती करीता हा लेख पूर्ण वाचा.
| विभाग / संस्था | शिक्षक भरती |
| एकूण पद संख्या | 30,209 |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण महाराष्ट् |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 06 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 11 ऑगस्ट 2026 |
| वयोमर्यादा तपशील | 18 ते 38 वर्षे राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट उपलब्ध असेल. |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | कोणतीही शुल्क नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | इयत्ता १ ली ते ५ वीएच.एससी. (१२ वी उत्तीर्ण) + डी.एल.एड. / डी.एड. (D.El.Ed / D.Ed) + MAHA-TET किंवा CTET (पेपर-१) उत्तीर्ण असणे बंधनकारक. |
| 2 | इयत्ता ६ वी ते ८ वीबंधित विषयातील पदवी (Graduation) + डी.एल.एड. किंवा बी.एड. (B.Ed) + MAHA-TET किंवा CTET (पेपर-२) उत्तीर्ण असणे बंधनकारक. |
| 3 | इयत्ता ९ वी ते १० वीसंबंधित विषयातील पदवी (Graduation) + बी.एड. (B.Ed) उत्तीर्ण. (या वर्गासाठी TET/CTET ची अट नाही). |
| 4 | इयत्ता ११ वी ते १२ वीसंबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (Post Graduation - M.A. / M.Sc. / M.Com) + बी.एड. (B.Ed) उत्तीर्ण. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• भरतीचे माध्यम व पद्धत: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्यातील जिल्हा परिषद
• महानगरपालिका
• नगरपालिका/नगरपरिषद
• शासकीय आश्रमशाळा व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी 'पवित्र पोर्टल' (Pavitra Portal) या संगणकीय प्रणालीद्वारे ही पदभरती राबवली जात आहे.
निवड प्रक्रियेचा आधार (Selection Criteria): सदर शिक्षक भरती प्रक्रिया ही 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025)' मधील उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार (Merit List) केली जात आहे. या भरतीसाठी कोणतीही वेगळी तोंडी परीक्षा किंवा मुलाखत (विनामुलाखत पदांसाठी) घेतली जाणार नाही.
८० टक्के पदभरतीचा शासन निर्णय: शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार
• राज्यातील विविध शाळांच्या व्यवस्थापनांकडे प्राप्त झालेल्या एकूण मंजूर रिक्त पदांपैकी ८०% पदांवर प्राधान्यक्रमाने भरती प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
आवश्यक कागदपत्रे
• पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराची डिजिटल स्वाक्षरी आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट १० वी (एसएससी) प्रमाणपत्र व गुणपत्रक (वय पडताळणीसाठी १०वीचे बोर्ड सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचे) १२ वी (एचएससी) प्रमाणपत्र व गुणपत्रक पदवी (Graduation) गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र (उदा. B.A. / B.Sc. / B.Com / B.C.A. इत्यादी - लागू असल्यास) पदव्युत्तर पदवी (Post Graduation) गुणपत्रक व प्रमाणपत्र (उदा. M.A. / M.Sc. / M.Com - लागू असल्यास) सविस्तर माहिती करीता मूळ जाहिरात पहावी.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• १. सर्वप्रथम पवित्र पोर्टलच्या अधिकृत [https://tait2025.mahateacherrecruitment.org.in](https://tait2025.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळाला भेट द्या. २. पोर्टलवर तुमच्या युझर आयडी (User ID) आणि पासवर्डचा वापर करून अकाउंट लॉगिन करा. ३. 'Generate Preferences' या पर्यायावर क्लिक करून तुमच्या पात्रतेनुसार उपलब्ध असणाऱ्या शाळांचा व पदांचा प्राधान्यक्रम जनरेट करा. ४. जनरेट झालेला पसंतीक्रम व्यवस्थित तपासून योग्य त्या क्रमाने ऑनलाईन सेव्ह करा. ५. सर्व प्राधान्यक्रम काळजीपूर्वक लॉक करून ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्जाची प्रिंटआऊट आपल्याकडे सुरक्षित ठेवा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.