ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 12 जागा

Ministry of Cooperation Recruitment 2026: केंद्रीय सहकारिता मंत्रालयात विविध ग्रुप 'A' व 'B' पदांची अधिकृत भरती जाहीर; ऑनलाईन पद्धतीने , आत्ताच अर्ज करा !

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

सहकारिता मंत्रालय केंद्रीय रजिस्ट्रार कार्यालय भर्ती २०२६ (Ministry of Cooperation CRCS Bharti 2026): भारत सरकारच्या सहकारिता मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय सहकारी संस्था रजिस्ट्रार कार्यालयामार्फत (Office of Central Registrar of Cooperative Societies - CRCS) डेप्युटेशन (Deputation / शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट) तत्त्वावर विविध उच्चस्तरीय ग्रुप 'A' आणि ग्रुप 'B' पदांची मोठी शासकीय भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील मूळ जाहिरात एप्रिल महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्याची अंतिम तारीख १० जून २०२६ निश्चित करण्यात आली होती. परंतु, सहकारिता मंत्रालयाच्या नवीन परिपत्रकानुसार (दिनांक १९ जून २०२६) उमेदवारांना मोठा दिलासा देत अर्ज करण्याची अंतिम मुदत आता थेट ३० दिवसांनी वाढवून १० जुलै २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. या सुवर्णसंधी अंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (PSU), नाबार्ड (NABARD) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठांमधील पात्र अधिकार कर्माचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. केंद्रीय सहकार क्षेत्रात क्लास-१ गॅझेटेड अधिकारी पदांवर काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांनी अटी व शर्ती तपासून दिलेल्या पत्त्यावर विहित मुदतीपूर्वी योग्य माध्यमाद्वारे (Proper Channel) आपले अर्ज सादर करावेत. प्राथमिक स्तरावर अपूर्ण भरलेले किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त होणारे अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी आणि तात्काळ खालील तपशील तपासून च अर्ज भरावा अंतिम तारीख संपण्यापूर्वी अर्ज करावा.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या 12
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील उमेदवाराचे वय 56 वर्षा पेक्षा जास्त नसावे
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता श्री आर. के. मिश्रा, उपसचिव (स्थापना), ९ वा मजला, टॉवर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजी नगर, सफदरजंग एन्क्लेव्ह, नवी दिल्ली – ११० ०२९
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1Joint Registrarमान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ (Law), कृषी (Agriculture), बँकिंग, बँकिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), ॲग्री-बिजनेस मॅनेजमेंट, ग्रामीण विकास आणि व्यवस्थापन (Rural Development), सहकार (Cooperation), सहकारी व्यवस्थापन, किंवा अर्थशास्त्र (Economics), कॉमर्स, सांख्यिकी (Statistics), पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशल वर्क यांपैकी कोणत्याही एका विषयात मास्टर डिग्री (Master's Degree) उत्तीर्ण असणे अनिवार्य. तसेच पदानुसार संबंधित क्षेत्रात ३ ते १० वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक.
2Additional Registrarमान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ (Law), कृषी (Agriculture), बँकिंग, बँकिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), ॲग्री-बिजनेस मॅनेजमेंट, ग्रामीण विकास आणि व्यवस्थापन (Rural Development), सहकार (Cooperation), सहकारी व्यवस्थापन, किंवा अर्थशास्त्र (Economics), कॉमर्स, सांख्यिकी (Statistics), पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशल वर्क यांपैकी कोणत्याही एका विषयात मास्टर डिग्री (Master's Degree) उत्तीर्ण असणे अनिवार्य. तसेच पदानुसार संबंधित क्षेत्रात ३ ते १० वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक.
3Deputy Registrarमान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ (Law), कृषी (Agriculture), बँकिंग, बँकिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), ॲग्री-बिजनेस मॅनेजमेंट, ग्रामीण विकास आणि व्यवस्थापन (Rural Development), सहकार (Cooperation), सहकारी व्यवस्थापन, किंवा अर्थशास्त्र (Economics), कॉमर्स, सांख्यिकी (Statistics), पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशल वर्क यांपैकी कोणत्याही एका विषयात मास्टर डिग्री (Master's Degree) उत्तीर्ण असणे अनिवार्य. तसेच पदानुसार संबंधित क्षेत्रात ३ ते १० वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक.
4Assistant Registrarमान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ (Law), कृषी (Agriculture), बँकिंग, बँकिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), ॲग्री-बिजनेस मॅनेजमेंट, ग्रामीण विकास आणि व्यवस्थापन (Rural Development), सहकार (Cooperation), सहकारी व्यवस्थापन, किंवा अर्थशास्त्र (Economics), कॉमर्स, सांख्यिकी (Statistics), पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशल वर्क यांपैकी कोणत्याही एका विषयात मास्टर डिग्री (Master's Degree) उत्तीर्ण असणे अनिवार्य. तसेच पदानुसार संबंधित क्षेत्रात ३ ते १० वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक.
5Senior Cooperative Officerमान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून लॉ (Law), कृषी, बँकिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी, ॲग्री-बिजनेस मॅनेजमेंट, ग्रामीण विकास, सहकार, अर्थशास्त्र, वाणिज्य (Commerce), सांख्यिकी किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन यांपैकी कोणत्याही एका विषयात बॅचलर डिग्री (Bachelor's Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच सहकार क्षेत्र, सहकारी बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रात किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव अनिवार्य.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• मूळ जाहिरत पहावी .

आवश्यक कागदपत्रे

• मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• १. ही भरती ऑफलाईन माध्यमाद्वारे राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून अर्जाचा नमुना (Attachment-1) डाऊनलोड करायचा आहे. २. संपूर्ण अर्ज स्वहस्ताक्षरात अचूक भरून
• त्यावर स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा आणि आवश्यक त्या सर्व शैक्षणिक व अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित (Self-Attested) प्रती जोडायच्या आहेत. ३. उमेदवारांनी आपला अर्ज थेट न पाठवता
• त्यांच्या विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत (Proper Channel) योग्य कॅडर क्लिअरन्स
• व्हिजिलन्स क्लिअरन्स आणि गेल्या ५ वर्षांचे APAR/ACR Dossier जोडून पाठवायचा आहे. ४. तयार केलेला परिपूर्ण अर्ज एका बंद लिफाफ्यात टाकून खालील अधिकृत पत्त्यावर १० जुलै २०२६ पूर्वी पोहोचेल अशा बेताने समक्ष किंवा पोस्टाद्वारे पाठवावा

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.