तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
MPSC मार्फत भरती २०२६; महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत २६१९ जागांसाठी भरती!
सरकारी नोकरी
MPSC भरतीची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) "महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६" ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या महाभरतीद्वारे उद्योग निरीक्षक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक यांसारख्या विविध महत्त्वाच्या विभागांमधील एकूण २,६१९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २७ जून २०२६ पासून सुरू झाली असून अंतिम तारखेची मुदत वाढवण्यात आली आहे ३१ जुलै २०२६ आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदनिहाय जागांचा सविस्तर माहिती या लेखा मध्ये दिली आहे. आणि ऑनलाईन अर्जाची थेट लिंक खाली दिलेली आहे. अर्ज करण्या पूर्वी पूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. व अंतिम तारीख संपण्य अगोदर अर्ज करावा.
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | 2699 |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण महाराष्ट्र |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | ३१ जुलै २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | किमान वयोमर्यादा १८ ते १९ वर्षे. कमाल वयोमर्यादा: अराखीव (खुला) प्रवर्ग - ३८ वर्षे आणि मागासवर्गीय/अनाथ/आदुघ प्रवर्ग - ४३ वर्षे (दिव्यांग उमेदवारांसाठी ४५ वर्षे) |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत मूळ जाहिरात पहावी. |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | लिपिक-टंकलेखक |
| 2 | कर सहायक |
| 3 | तांत्रिक सहायकमान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी (Degree) किंवा समतुल्य अर्हता आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. (पदाच्या आवश्यकतेनुसार शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र) |
| 4 | उद्योग निरीक्षक |
| 5 | अभियांत्रिकी (स्थापत्य व संलग्न विषय वगळून) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (Diploma) किंवा विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.) |
| 6 | सहायक मोटार वाहन निरीक्षक |
| 7 | १० वी पास + ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील किमान ३ वर्षांची पदविका (Diploma) किंवा पदवी (Degree) |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• उद्योग निरीक्षक 2 तांत्रिक सहायक 3. कर सहायक यांच्या साठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असे दोन परीक्षा असतील एकूण 400 गुणांसाठी 4.सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी एक स्वातंत्र मुख्य परीक्षा असेल 300 गुणांसाठी
आवश्यक कागदपत्रे
• १० वी/१२ वी मार्कशीट व प्रमाणपत्र
• २. पदवी/पदविका प्रमाणपत्र
• ३. वैध टायपिंग प्रमाणपत्र
• ४. जातीचा दाखला (लागू असल्यास)
• ५. सन २०२६-२७ या वर्षाचे वैध नॉन-क्रीमीलेअर (NCL) / ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (२७ सप्टेंबर २०२६ पूर्वीचे)
• ६. डोमिसाईल प्रमाणपत्र
• ७. आधार कार्ड
• फोटो आणि स्वाक्षरी.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• • सर्वात आधी खाली दिलेल्या 'ऑनलाईन अर्ज लिंक' वर क्लिक करा. समर्थ पोर्टलवर (CU Chayan Portal) आपले नवीन रजिस्ट्रेशन पूर्ण करा. सर्व वैयक्तिक • शैक्षणिक आणि अनुभवाची माहिती अचूक भरा. आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि चांगल्या क्वालिटीमध्ये स्कॅन करून अपलोड करा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.