तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
Naval Dockyard Karwar अप्रेंटिस भरती 2026: 210 जागांसाठी आयटीआय पास उमेदवारांना संधी
सरकारी नोकरी
Naval Dockyard, Karwar (Karnataka) and Naval Aircraft Yard, Goa have invited applications for apprenticeship training in designated trades under the Apprentices Act, 1961 for a total of 210 vacancies. Eligible ITI qualified candidates as well as 10th and 8th pass freshers can apply. Candidates must register online via the apprenticeship portal and send their hard copy applications by post within 30 days of advertisement.
Naval Dockyard Karwar & Naval Aircraft Yard Goa Apprenticeship Recruitment 2026: भारतीय नौदल अंतर्गत कारवार (कर्नाटक) येथील नेव्हल डकयार्ड आणि दाबोळी (गोवा) येथील नेव्हल एअरक्राफ्ट यार्डमध्ये अप्रेंटिसशिप (प्रशिक्षुता प्रशिक्षण) कायद्यांतर्गत विविध ट्रेडच्या एकूण २१० जागां करीता भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये आयटीआय (ITI) उतीर्ण असलेले उमेदवार तसेच १०वी आणि ८वी पास (Fresher) असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू असून, ऑनलाइन अर्जाची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे स्पीड पोस्टद्वारे पाठवण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत आहे. संरक्षण क्षेत्रात प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांसाठी ही एक मोलाची उत्तम संधी आहे.
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | 210 |
| नोकरी ठिकाण (Location) | कारवार (कर्नाटक) आणि दाबोळी (गोवा) |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | १० ऑक्टोबर २०२६ |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 08 नोव्हेंबर 2026 |
| वयोमर्यादा तपशील | किमान १४ वर्षे (धोकादायक नसलेल्या ट्रेडसाठी) आणि १८ वर्षे (धोकादायक ट्रेडसाठी) पूर्ण असावी. |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमानुसार दरमहा Stipend |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | कोणतेही शुल्क नाही (Free) |
| शारीरिक पात्रता | |
| ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | The Officer-in-Charge, Dockyard Apprentice School, Naval Dockyard, Naval Base, Karwar, Karnataka - 581 308 |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | १०वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT) उमेदवार पास असणे आवश्यक. |
| 2 | ITI ट्रेड अप्रेंटिस - क्रेन ऑपरेटर / फॉर्झर व हीट ट्रीटर)१०वी उत्तीर्ण. |
| 3 | (नॉन-ITI ट्रेड अप्रेंटिस - रिगर)०८वी (8th) उत्तीर्ण. |
| 4 | (ITI ट्रेड अप्रेंटिस - गोवा)१०वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT) पास असणे आवश्यक. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• प्राथमिक मेरीट लिस्ट (Preliminary Merit List): १०वी/८वी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारावर लेखी परीक्षेसाठी १:२० या प्रमाणात उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा (Written Examination): कारवार येथे जानेवारी २०२७ मध्ये होणार आहे. अंतिम मेरीट लिस्ट (Final Merit List): लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारावर (किमान ४०% गुण आवश्यक) अंतिम यादी तयार केली जाईल. कागदपत्र पडताळणी (Document Verification): शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील. वैद्यकीय तपासणी (Medical Examination): जिल्हा रुग्णालयाकडून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• Step 1: प्रथम www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा आणि 'Candidate Login/Register' वर क्लिक करून आपली नोंदणी (Registration) करा.
Step 2: प्रोफाईल पूर्ण करा (वैयक्तिक माहिती
• १०वी व आयटीआय शिक्षण
• बँक तपशील आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करा).
Step 3: 'Apprenticeship Opportunities' मेनूमध्ये जाऊन Establishment Name मध्ये "Naval Dockyard
• Karwar" सर्च करा.
Step 4: आपल्या पात्रतेनुसार योग्य ट्रेडवर क्लिक करून 'Apply' करा आणि 'Uttara Kannada' निवडून अर्ज सबमिट करा.
Step 5: अर्ज सबमिट केल्यानंतर पोर्टलवरून 'Candidate Profile' ची प्रिंटआउट काढा.
Step 6: त्या प्रिंटआउटसोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती आणि कारवार किंवा गोवा पसंतीचे अंडरटेकिंग जोडा.
Step 7: संपूर्ण कागदपत्रांचे पॅकेट खालील पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवा: पत्ता: "The Officer-in-Charge
• Dockyard Apprentice School
• Naval Dockyard
• Naval Base
• Karwar
• Karnataka - 581 308"
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.