तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
Naval Dockyard Mumbai Bharti 2026 | नेव्हल डॉकयार्ड मुंबईत 283 पदांची ॲप्रेंटिस भरती
ITI
Naval Dockyard, Mumbai has released an official recruitment notification for 283 Apprentice vacancies (IT-28) in various designated trades. Eligible candidates who have passed 8th, 10th standard or ITI in relevant trades can apply online via the official portal https://www.apprenticeshipregistration.com. Selection will be based on a written test conducted in Mumbai. Interested candidates must submit their online application within the stipulated deadline as specified in the official notification.
भारतीय नौदलाच्या नेव्हल डॉक यार्ड मुंबई (Naval Dockyard, Mumbai) अंतर्गत ॲप्रेंटिस (Apprentice - IT-28) पदांच्या एकूण २८३ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये non-ITI (8वी व 10वी पास), ITI उत्तीर्ण तसेच फ्रेशर्स महिला व पुरुष उमेदवारांना ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विविध ट्रेडसाठी ही भरती होत असून, पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. .
| विभाग / संस्था | ITI |
| एकूण पद संख्या | 283 |
| नोकरी ठिकाण (Location) | मुंबई / महाराष्ट्र |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | ०७ ऑक्टोबर २०२६ |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | २७ ऑक्टोबर २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | Non-Hazardous Trades साठी: किमान १४ वर्षे. Hazardous Trades (Foundryman, Pattern Maker, Welder trades, Painter G) साठी: किमान १८ वर्षे. |
| वेतन श्रेणी / मानधन | ₹६,८००/- ते ₹९,६००/- प्रति महिना (ट्रेडनुसार) |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | कोणतीही शुल्क नाही |
| शारीरिक पात्रता | उंची: १३७ सेमी वजन: किमान २५.४ किलोग्रॅम छाती फुगवणे: किमान ३.८ सेमी |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | Rigger Tradeकिमान ५०% गुणांसह ८ वी उत्तीर्ण (8th Pass) Crane Operator Overhead (SI): किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण (10th Pass) इतर सर्व Designated Trades:किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण (Matriculation) आणि संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त ITI उत्तीर्ण (किमान ५०% गुणांसह). |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• Shortlisting (शॉर्टलिस्टिंग): अर्जांची संख्या जास्त असल्यास 10वी आणि ITI मधील गुणांच्या आधारे 1:25 या प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. Written Examination (लेखी परीक्षा): १०० गुणांची वस्तुनिष्ठ (MCQ / OMR आधारित) लेखी परीक्षा घेतली जाईल. Document Verification (कागदपत्र पडताळणी): मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल. Medical Examination (वैद्यकीय तपासणी): शासकीय रुग्णालयाकडून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• Step 1:अधिकृत पोर्टल https://www.apprenticeshipregistration.com या लिंकवर जा.
Step 2: होमपेजवर जाऊन नवीन नोंदणी (Registration) करा.
Step 3: अचूक ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून प्रोफाइल तयार करा.
Step 4: लॉगिन करून 'Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment' पर्यायावर जा.
Step 5: तुमची वैयक्तिक
• शैक्षणिक आणि ट्रेड विषयीची माहिती भरा.
Step 6: फोटो
• स्वाक्षरी आणि आवश्यक PDF कागदपत्रे योग्य साईझमध्ये अपलोड करा.
Step 7: भरलेली माहिती तपासून फॉर्म Final Submit करा.
Step 8: अर्जाची प्रिंटआउट किंवा PDF डाउनलोड करून स्वतःकडे सुरक्षित ठेवा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.