तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
Naval Ship Repair Yard Apprentice Recruitment 2026: Notification Out for 50 Posts | भारतीय नौदलात ५० जागांसाठी भरती जाहीर, असा करा ऑनलाइन अर्ज
ITI
Naval Ship Repair Yard (Sri Vijaya Puram) has officially released the recruitment notification for 50 Technician (Vocational) Apprentice Trainee posts across 13 designated trades. Eligible ITI candidates can complete their online registration before the deadline.
भारतीय नौदलाच्या (Ministry of Defence - Navy) अंतर्गत येणाऱ्या 'नेव्हल शिप रिपेअर यार्ड' (NSRY), श्री विजय पुरम (अंदमान व निकोबार) येथे अप्रेंटिस (IT-03 Batch 2026-27) पदांसाठी भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी एकूण ५० जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता आणि अर्जाची करण्याची पद्धत सविस्तर या लेखामध्ये दिली गेली आहे अंतिम मुदत संपण्या पूर्वी अर्ज करा.
| विभाग / संस्था | ITI |
| एकूण पद संख्या | 50 विविध १३ ट्रेडसाठी |
| नोकरी ठिकाण (Location) | नेव्हल शिप रिपेअर यार्ड, श्री विजय पुरम, अंदमान आणि निकोबार (Naval Ship Repair Yard, Sri Vijaya Pura |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 17 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 10/10/2026 11:51 PM |
| वयोमर्यादा तपशील | १८ वर्षे (ट्रेनिंग सुरू होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत पूर्ण असले पाहिजे. |
| वेतन श्रेणी / मानधन | Monthly Stipend: Rs. 6,800 – 12,300/- |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | कोमत्याही प्रकारची शुल्क नाही. |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | १० वी (Matriculation/SSC) परीक्षा उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून ITI उत्तीर्ण असावे. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• प्राथमिक गुणवत्ता यादी (Shortlisting / Preliminary Merit List):
उमेदवारांनी १० वी (SSC/Matriculation) आणि ITI मध्ये मिळवलेल्या एकूण टक्केवारीच्या (Aggregate Percentage) आधारावर प्राथमिक गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे मुलाखतीचे निमंत्रण पत्र (Call Letter) पाठवले जाईल.
मुलाखत आणि तांत्रिक कौशल्य चाचणी (Interview & Technical Skill Test):
ठिकाण: अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल (ATS)
• नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY)
• श्री विजय पुरम.
एकूण गुण (Total Marks): ५० गुण (50 Marks).
आवश्यक कागदपत्रे
• मुलाखतीसाठी येताना १० वी
• ITI
• आधार कार्ड
• जातीचा दाखला आणि इतर सर्व मूळ कागदपत्रे (Original Documents) सोबत आणणे गरजेचे आहेत .
अंतिम निवड होण्यापूर्वी सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून (Government Medical Officer) वैद्यकीय शारीरिक पात्रता प्रमाणपत्र (Medical Fitness Certificate) सादर करणे आवश्यक.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• सर्वात आधी अधिकृत पोर्टलला (apprenticeship.recttindia.in) भेट द्या.
होमपेजवर दिलेल्या 'New Registration / Apply Online' पर्यायावर क्लिक करा.
आपली वैयक्तिक माहिती
• ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर भरून नोंदणी पूर्ण करा.
लॉगिन करून अर्ज फॉर्ममध्ये १० वी आणि ITI च्या गुणांची माहिती अचूक भरा.
पासपोर्ट साईझ फोटो (Blue Background)
• १० वीचे मार्कशीट
• ITI मार्कशीट/प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करून घ्या.
फॉर्म पूर्ण भरून फायनल सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट (Hard Copy) काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवा
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.