तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स या पदाकरीता 18 जागेसाठी भरती
आरोग्य विभाग
मुंबई आणि नवी मुंबई परिसरात सरकारी नोकरी (Govt Jobs) शोधणाऱ्या आपल्या परिचारिका मित्रांसाठी एक मस्त संधी उपलब्ध झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका Navi Mumbai Municipal Corporation अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स Staff Nurse पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे! जर तुम्ही १२ वी उत्तीर्ण असाल आणि तुमचे नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाले असेल, तर या संधीचा नक्की फायदा घ्या . लक्षात ठेवा, यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने थेट अर्ज सादर करावा लागणार आहे. या भरतीची शैक्षणिक पात्रता, मानधन, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करावा, याची संपूर्ण सोपी माहिती खाली दिली आहे, ती काळजीपूर्वक वाचा आणि वेळेत अर्ज करा या संधीच सोन करा आणि अर्ज करण्याची मुदत संपण्याअगोदर अर्ज करून घ्या अर्जाची शेवटची तारीख : 3 जुलै 2026 आहे
| विभाग / संस्था | आरोग्य विभाग |
| एकूण पद संख्या | 18 |
| नोकरी ठिकाण (Location) | मुंबई शहर |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 03 जुलै 2026 |
| वयोमर्यादा तपशील | (दिनांक ३ जुलै २०२६ रोजी असणारे वय) राखीव (खुला) प्रवर्ग: कमाल ३८ वर्षांपर्यंत. राखीव प्रवर्ग (मागासवर्गीय): कमाल ४३ वर्षांपर्यंत. असले पाहिजे |
| वेतन श्रेणी / मानधन | 20,000/- रुपये असणार आहे |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता | |
| ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला नमुमपा मुख्यालय फ्लॉट न.1, से.15 ए, किल्ले गावठाण जवळ , सीबीडी बेलापूर, नवी मुंबई -400614 अर्ज हा अंतिम मुदत संपण्याअगोदर पोहचेल या बेताने पाठवा. |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
| 2 | जनरल नर्सिंग आणि मिडवाइफ डिप्लोमा (GNM) किंवा B.Sc. Nursing पूर्ण असणे बंधनकारक. |
| 3 | महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल (Maharashtra Nursing Council) कडे नोंदणी असणे अनिवार्य आहे. |
| 4 | MS-CIT संगणक प्रमाणपत्र धारण केलेले असावे. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• परीक्षेचे स्वरूप व सिलॅबस (EXAM PATTERN):या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा इंटरव्यू होणार नाही. उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या गुणांकन पद्धतीनुसार (Merit Based Selection) केली जाईल .
आवश्यक कागदपत्रे
• वयाचा पुरावा (१० वी बोर्ड प्रमाणपत्र). शैक्षणिक अर्हतेची गुणपत्रिका व प्रमाणपत्र (१२ वी
• GNM / B.Sc. Nursing). महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र. शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास). जातीचे प्रमाणपत्र (राखीव संवर्गासाठी). अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate). वैध कालावधीचे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र. आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो.
विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र / गॅझेट.
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (नमुना-अ) आणि फौजदारी गुन्हा नसल्याचे हमीपत्र.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• सर्वप्रथम उमेदवाराने जाहिरातीमधील अर्जाचा नमुना (Application Form) ए-४ साईझ कागदावर प्रिंट करून घ्यावा.
अर्जात विचारलेली सर्व माहिती (नाव
• पत्ता
• जन्मतारीख
• प्रवर्ग
• शैक्षणिक गुण) स्वतःच्या हस्ताक्षरात अचूक भरावी.
अर्जावर दिलेल्या जागेवर स्वतःचा पासपोर्ट आकाराचा सुस्पष्ट फोटो चिकटवून त्यावर स्वाक्षरी करावी.
सोबत आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून त्यावर स्वतःची सही (Self Attested) करावी.
संपूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रे एका बंद लिफाफ्यात टाकावीत.
लिफाफ्यावर स्पष्टपणे "विषय:- १५ वित्त आयोगा अंतर्गत अर्ज सादर करणेबाबत" आणि "पदाचे नाव:- स्टाफ नर्स" असे लिहावे. सदर अर्ज निश्चित केलेल्या मुदतीत दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष (By Hand) किंवा कुरिअरने आणून जमा करावा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.