तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
NCL Recruitment 2026: नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये 'मायनिंग सिरदार' आणि 'सर्वेअर' पदांची मेगा भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज सुरू!
सरकारी नोकरी
सरकारी क्षेत्रात सन्मानाची आणि कडक पगाराची नोकरी शोधणाऱ्या माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड (NCL) या मिनीरत्न कंपनीकडून मोठी सुवर्णसंधी आली आहे. कोल इंडिया लिमिटेडची अनुषंगी कंपनी असलेल्या एनसीएल द्वारे मायनिंग सिरदार (Mining Sirdar) आणि सर्वेअर (Surveyor - मायनिंग) या वैधानिक पदांवर नियमित (Regular) नियुक्तीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मेगा भरती अंतर्गत एकूण २५९ जागा भरल्या जाणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना मध्य प्रदेशातील सिंग्रोली आणि उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील वेगवेगळ्या कोळसा खाणींमध्ये थेट सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ०५ ऑगस्ट २०२६ या अंतिम तारखेपूर्वी आपला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | 259 |
| नोकरी ठिकाण (Location) | मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 05 ऑगस्ट 2026 |
| वयोमर्यादा तपशील | किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे (वय हे०५ ऑगस्ट २०२६ रोजी मोजले जाईल). |
| वेतन श्रेणी / मानधन | 47330/- रुपये ते 51103/- रुपये. अटेंडन्स बोनस, मेडिकल आणि इतर सरकारी भत्ते मिळतील |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | १. मायनिंग सिरदार (ट्रेड 'C')कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी (Matriculate) उत्तीर्ण. सोबत DGMS कडून मिळालेले वैध मायनिंग सिरदारशिप कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र (Mining Sirdarship Certificate of Competency), वैध गॅस टेस्टिंग प्रमाणपत्र (Gas Testing Certificate) आणि फर्स्ट एड प्रमाणपत्र (First Aid Certificate) असणे आवश्यक. किंवा १० वी उत्तीर्ण सोबत मायनिंग इंजिनिअरिंगमधील पदवी/डिप्लोमा (Degree/Diploma in Mining) आणि वैध ओव्हरमॅन कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र (Overman Competency), वैध गॅस टेस्टिंग व फर्स्ट एड प्रमाणपत्र असावे. |
| 2 | २. सर्वेअर (मायनिंग) (ट्रेड 'B')किमान १० वी उत्तीर्ण सोबत DGMS कडून मिळालेले वैध सर्वेअर कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र (Surveyors' Certificate of Competency). किंवा मायनिंग/मायन सर्वेअरिंग इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा (Degree/Diploma in Mining/Mine Surveying) आणि वैध सर्वेअर कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• एकूण गुण: १०० गुणांची संगणक आधारित परीक्षा (CBT) ९० मिनिटांची असेल. परीक्षेचे दोन भाग: सेक्शन 'A' मध्ये तांत्रिक विषयावर ७० प्रश्न (७० गुण) असतील आणि सेक्शन 'B' मध्ये जनरल नॉलेज
• रिझनिंग
• मॅथ्स यावर ३० प्रश्न (३० गुण) असतील. परीक्षेत कोणतीही नेगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) नाही.
आवश्यक कागदपत्रे
• १. १० वी (Matriculation) चे अधिकृत प्रमाणपत्र व मार्कशीट. २. पदाच्या आवश्यकतेनुसार वैध सिरदारशिप / ओव्हरमॅन / सर्वेअर कॉम्पिटन्सी दाखला. ३. वैध गॅस टेस्टिंग आणि फर्स्ट एड (First Aid) प्रमाणपत्र. ४. मायनिंग इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र (लागू असल्यास). ५. आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी self-attested जातीचा दाखला (SC/ST/OBC-NCL) आणि EWS उमेदवारांसाठी २५-२६ आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• १. सर्वात आधी खाली दिलेल्या 'जाहिरात PDF Link' वरून मूळ जाहिरात काळजीपूर्वक डाऊनलोड करून वाचून घ्या .
२. एनसीएलच्या अधिकृत वेबसाईट www.nclcil.in वर जाऊन "Career > Recruitment" या टॅबवर क्लिक करा.
३ . उमेदवाराने केवळ एकाच पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
४. फॉर्म भरताना स्कॅन केलेला रंगीत फोटो (३ आठवड्यांपेक्षा जुना नसावा) आणि काळ्या शाईच्या पेनने केलेली स्वाक्षरी अपलोड करून घ्या .
५. अर्ज फी: जनरल
• ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रु. १
• १८०/- (रु. १००० + रु. १८० GST) फी ऑनलाईन भरायची आहे. SC
• ST
• माजी सैनिक आणि विभागीय उमेदवारांना अर्ज फी पूर्णपणे मोफत आहे.
६. फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर भविष्यातील पडताळणीसाठी अर्जाची प्रिंट आऊट काढून काढून घ्यायला विसरू नका .
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.