तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
NFR Railway Recruitment 2026: पूर्वोत्तर सीमा रेल्वेमध्ये 56 जागांसाठी स्पोर्ट्स कोटा भरती; 10वी आणि 12वी पास उमेदवारांना मोठी संधी
रेल्वे भरती
नमस्कार मित्रांनो! जर तुम्ही क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवले असेल आणि भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत खूशखबर आहे. ईशान्य सीमा रेल्वेने (Northeast Frontier Railway - NFR) 'स्पोर्ट्स कोटा'अंतर्गत विविध ५६ पदांसाठी अधिकृत भरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे १०वी पास, १२वी पास आणि आयटीआय (ITI) पूर्ण केलेल्या खेळाडूंना थेट रेल्वे सेवेत रुजू होण्याची ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या लेखात आपण या भरतीविषयीची सर्व महत्त्वाची माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, क्रीडाविषयक निकष, निवड प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा.
| विभाग / संस्था | रेल्वे भरती |
| एकूण पद संख्या | 56 |
| नोकरी ठिकाण (Location) | ईशान्य सीमा रेल्वेचे विविध विभाग |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | २५ जुलै २०२६ |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | २४ ऑगस्ट २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | 18 ते 25 वर्ष [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट] |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत (मूळ जाहिरात पहावी) |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | OPEN: 500 , SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक आणि EBC: 250 |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | Level 2 आणि Level 3 साठीउमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा कौन्सिलमधून १२वी (Class 12th / +2 Stage) किंवा त्यासमकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक . |
| 2 | Level 1 साठीउमेदवार १०वी (Matriculation) उत्तीर्ण असावा किंवा ITI उत्तीर्ण असावा किंवा NCVT द्वारे प्रदान केलेले National Apprenticeship Certificate (NAC) प्राप्त केलेले असले पाहिजे . |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• क्रीडा प्रमाणपत्रांचे मूल्यांकन (Sports Achievements): ५० गुण शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): १० गुण कागदपत्र पडताळणी (Document Verification): सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाते. वैद्यकीय तपासणी (Medical Examination): रेल्वेच्या मानकांनुसार वैद्यकीय चाचणी पूर्ण करावी लागते.
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• Step 1: ईशान्य सीमा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला www.nfr.indianrailways.gov.in भेट द्या किंवा लेखा मध्ये दिलेल्या बटणा वरती क्लिक करून पण तुम्ही अर्ज करू शकता.
Step 2 : होमपेजवर असलेल्या 'General Info -> Railway Recruitment Cell' किंवा 'Sports Quota Recruitment 2026-27' या पर्यायावर क्लिक करून जाहिरात पाहू शकता.
Step 3: सर्वप्रथम नवीन नोंदणी (New Registration) करा आणि तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकाआणि नवीन REGISISTRATION करून घ्या.
Step 4: मिळालेल्या रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करून घ्या.
Step 5: अर्जात विचारलेली तुमची वैयक्तिक माहिती
• शैक्षणिक पात्रता आणि क्रीडा यशाची माहिती अचूक भरून घ्या.
Step 6: तुमचे शैक्षणिक आणि इतर आवश्यक ते डोकॉमेंट आपलोड करून घ्या.
Step 7: ऑनलाइन पद्धतीने APLICATION फी भरून अर्जाची प्रत डाउनलोड करून स्वता जवळ सुरक्षित ठेवा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.