तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
NHIDCL Recruitment 2026: राष्ट्रीय राजमार्ग महामंडळात १०० जागांसाठी मेगा भरती; ७०,००० ते ८०,००० रुपये पगार!त्वरित अर्ज करा!
सरकारी नोकरी
NHIDCL Bharti 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुण engineering पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे! सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय (भारत सरकार) अंतर्गत येणाऱ्या 'राष्ट्रीय राजमार्ग एवं अवसंरचना विकास निगम लिमिटेड' (NHIDCL) द्वारे २०२६ मध्ये या वर्षासाठी अधिकृत पद भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 'असोसिएट' (Associate) पदांच्या एकूण १०० रिक्त जागासाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असून . पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2026 आहे पत्रधारक उमेदवाराने त्वरित अर्ज करा!
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | 100 |
| नोकरी ठिकाण (Location) | आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम, अंदमान आणि निकोबार, जम्मू आणि काश्मीर (जम्मू), जम्मू आण |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 5 ऑगस्ट 2026 |
| वयोमर्यादा तपशील | अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षा पेक्षा जास्त नसावे |
| वेतन श्रेणी / मानधन | 70 ,000 ते 80,000 रुपये |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | उमेदवार सिव्हिल इंजिनिअरिंग (Graduation in Civil Engineering) किंवा संबंधित पदवीधारक असावा. |
| 2 | उमेदवाराने पदवी IITs, NITs किंवा देशातील Top 100 NIRF रँकिंग असलेल्या नामांकित संस्थे मधून पदवी पूर्ण केलेली असावी. |
| 3 | २ वर्षांचा अनुभव (फ्रेशर्स उमेदवारांना देखील अर्ज करू शकता! |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• मूळ जाहिरात पहावी.
आवश्यक कागदपत्रे
• मूळ जाहिरात पहावी.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• सर्वप्रथम NHIDCL च्या अधिकृत Resource Pool Portal ला भेट द्या.
पोर्टलवर नवीन युझर म्हणून नोंदणी (Registration) करा.
आपली वैयक्तिक माहिती
• शैक्षणिक पात्रता आणि डोमिसाईल प्रमाणपत्र अचूक अपलोड करून प्रोफाईल अपडेट कर
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०५ ऑगस्ट २०२६ (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) आहे
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.