ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 114 जागा

NTPC Green Energy Bharti 2026: एनटीपीसी ग्रीन एनर्जीमध्ये ११४ जागांसाठी भरती; डिप्लोमा आणि इंजिनिअर्सना मोठी संधी, पगार ४०,००० पासून सुरू! आताच अर्ज करा!

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

NTPC Green Energy Recruitment 2026: ऊर्जा क्षेत्रात सरकारी कंपनीत (PSU Job) करिअर करू इच्छिणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे! 'एनटीपीसी लिमिटेड' ची उपकंपनी असलेल्या 'एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड' (NGEL) द्वारे २०२६ या वर्षासाठी विविध पदांची अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये असिस्टंट इंजिनिअर (Assistant Engineer - RE) आणि डेप्युटी जनरल मॅनेजर (Deputy General Manager - RE) या पदांच्या एकूण ११४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर करता येणार आहे.अर्ज करण्याची मुदत संपण्यापूर्वी अर्ज करावा दिनांक 11 जुलै ते 31 जुलै 2026 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया चालू राहील याची पत्रधारक आणि अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने नोंद घ्यावी.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या 114
नोकरी ठिकाण (Location) कोणतेही स्थानके/स्थळे/प्रकल्प/कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा सहाय्यक कंपन्या मध्ये
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील असिस्टंट इंजिनिअर या पदासाठी 40 वर्षा पेक्षा जास्त नसले पाहिजे.
डेप्युटी जनरल मॅनेजर - RE या पदासाठी उमेदवाराचे 43 वर्षा पेक्षा जास्त नसले पाहिजे.
वेतन श्रेणी / मानधन 40,000/
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1असिस्टंट इंजिनिअरतंत्रशिक्षण मंडळ (State Technical Board) किंवा AICTE/UGC मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल सोडून संबंधित शाखेत (Electrical / Mechanical / Electronics / Instrumentation / Electrical & Electronics) फुलटाईम नियमित इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अनुभव (Experience Profile): पॉवर सेक्टरमध्ये पदवीनंतर किमान १० वर्षांचा साईट अनुभव आवश्यक आहे, ज्यापैकी किमान ६ वर्षे ५० मेगावॅट किंवा त्याहून अधिक ग्रिड कनेक्टेड सोलर (Solar) किंवा विंड (Wind) प्रोजेक्ट्सच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स क्षेत्रात असावीत.
2डेप्युटी जनरल मॅनेजर - RE (DGM)एकूण जागा१४ पदे (UR-08, SC-01, ST-01, OBC-03, EWS-01) शैक्षणिक पात्रता: किमान ६०% गुणांसह संबंधित शाखेत (Electrical / Electronics / Civil / Mechanical / Control & Instrumentation) फुलटाईम इंजिनिअरिंग पदवी (Graduate in Engineering) उत्तीर्ण असावी. (SC, ST आणि PwBD उमेदवारांसाठी फक्त पासिंग मार्क्स आवश्यक). अनुभव (Experience Profile): एक्झिक्युटिव्ह कॅडरमध्ये पॉवर सेक्टरमधील किमान १२ वर्षांचा अनुभव, ज्यापैकी किमान १० वर्षे रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात असावीत.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• अर्ज शॉर्टलिस्टिंग / स्क्रीनिंग (गुणवत्ता आणि अनुभवाच्या वर्षांवर आधारित). आवश्यकता भासल्यास लेखी परीक्षा (Written Test)
• ग्रुप डिस्कशन (GD)
• आणि वैयक्तिक मुलाखत (Interview) किंवा यांच्या एकत्रित गुणांवर अंतिम निवड केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

• आवश्यकते नुसार जाहिरात वाचून पहावी.

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या अधिकृत करिअर पोर्टलला (www.ngel.in) भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराकडे स्वतःचा चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. अर्जासोबत १० वीचे प्रमाणपत्र (वयाच्या पुराव्यासाठी)
• आधार कार्ड
• पॅन कार्ड
• डिप्लोमा/डिग्रीचे सर्व सेमिस्टरचे मार्कशीट्स आणि संस्थांनुसार क्रमाने मांडलेली सर्व अनुभव प्रमाणपत्रे (Experience Certificates) स्कॅन करून स्पष्ट स्वरूपात अपलोड करावीत. फॉर्म भरून झाल्यावर जनरेट झालेली 'Application Slip' भविष्यातील संदर्भासाठी डाऊनलोड करून ठेवावी. कोणताही फॉर्म पोस्टाने पाठवण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आहे.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.