तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
NTPC Recruitment 2026: NTPC मध्ये डेप्युटी मॅनेजर पदांच्या 135 जागांसाठी भरती त्वरित अर्ज करा
अभियांत्रिकी
NTPC Recruitment 2026 has announced 135 Deputy Manager vacancies in Electrical, Mechanical and C&I disciplines. Eligible B.E./B.Tech engineering graduates with 10 years of relevant post-qualification executive experience can apply online. Check eligibility, age limit, salary, application fee, selection process and important dates. The last date to apply is August 26, 2026.
NTPC Recruitment 2026: NTPC Limited म्हणजेच National Thermal Power Corporation Limited यांच्या अंतर्गत चांगला अनुभवी असलेले व्यावसायिकांसाठी Deputy Manager या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Electrical, Mechanical आणि C&I या विभागांमध्ये एकूण 135 रिक्त विविध पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेतील B.E./B.Tech पदवी आणि किमान 10 वर्षांचा Post-Qualification Executive Experience असणाऱ्या उमेदवारास अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांना NTPC च्या अधिकृत करिअर वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आणि अंतिम मुदत लक्षात घेऊन अर्ज करावा.
| विभाग / संस्था | अभियांत्रिकी |
| एकूण पद संख्या | 135 |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 12 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 26 ऑगस्ट 2026 |
| वयोमर्यादा तपशील | या भरतीमधील सर्व पदासाठी उमेदवाराचे वय 40 वर्षा पेक्षा जास्त नसावे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे , OBC-NCL उमेदवारांना 3 वर्षे, PwBD उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली गेली आहे. |
| वेतन श्रेणी / मानधन | ₹70,000 – ₹2,00,000 |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | General/EWS/OBC: ५००, SC/ST/PwBD/XSM: उमेदवारास कोणतीही शुल्क नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | उमेदवाराकडे Electrical/Electrical & Electronics या शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची मधून B.E./B.Tech Degree किमान 60% गुणांसह असणे आवश्यक आहे व किमान 10 वर्षांचा Post-Qualification Executive Experience आवश्यक आहे. |
| 2 | Mechanical/Production शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची B.E./B.Tech Degree किमान 60% गुणांसह असणे आवश्यक आहे आणि 10 वर्षांचा अनुभव. |
| 3 | Electronics/Control & Instrumentation/Instrumentation या शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची B.E./B.Tech Degree किमान 60% गुणसह उतीर्ण असले त्याच सोबत १० वर्षाचा अनुभव पण आवश्यक. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• गरजेनुसार Management Written/Computer-Based Test
• Personal Interview किंवा पात्रता
• अनुभव
• कामगिरी इत्यादींचे Combination वापरून पुढील निवड प्रक्रिया निश्चित करू शकते.
आवश्यक कागदपत्रे
• Class X Passing Certificate/Marksheet PAN Card – नाव व जन्मतारखेचा पुरावा B.E./B.Tech Degree Certificate Engineering Consolidated Marksheet/Transcript किंवा सर्व Semester Marksheet गुणांचे Percentage Conversion Formula लागू असल्यास Caste/Disability Certificate OBC-NCL असल्यास चालू आर्थिक वर्षासाठी Central Format मधील प्रमाणपत्र EWS उमेदवारांसाठी Income & Asset Certificate PwBD उमेदवारांसाठी आवश्यक Disability Certificate Experience/Service Certificate लागू असल्यास NOC (No Objection Certificate)
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• NTPC ची अधिकृत Careers वेबसाइट उघडा. Deputy Manager Recruitment 2026 ची जाहिरात शोधा. ऑनलाइन Application Form उघडा. वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा. अनुभवाची आवश्यक माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. लागू असल्यास अर्ज शुल्क भरा. अर्ज Submit करा. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रत सुरक्षित ठेवा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.