ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 550 जागा

न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी भरती २०२६; ५५० 'अप्रेंटिस' पदांसाठी मोठी भरती जाहीर, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी!

पदवीधर

ही जाहिरात शेअर करा
in
X

बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रात सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुण मित्र-मैत्रिणींसाठी एक अतिशय कडक अपडेट समोर आली आहे! भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची जनरल इन्शुरन्स कंपनी 'दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड' (NIACL), मुंबई द्वारे देशभरात अप्रेंटिस ॲक्ट १९६१ अंतर्गत तब्बल ५५० अप्रेंटिस (Apprentices) उमेदवारांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने केली जाणार असून महाराष्ट्रातील पदवीधर तरुणांना यामध्ये उत्तम विद्यावेतन मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्याची मुदत ही: 23 जून 2026 ते 6 जुलै 2026 असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचून भरावे.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था पदवीधर
एकूण पद संख्या 550
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील वय वर्ष 21 ते 30 वर्ष असले पाहिजे
वेतन श्रेणी / मानधन STIPEND: 12,300/:-
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• अधिकृत जाहिरात पहावी

आवश्यक कागदपत्रे

• अधिकृत जाहिरात पहावी

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• अर्ज करण्याची पद्धत: ही भरती केवळ ऑनलाईन माध्यमातून होत असून इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी: २३ जून २०२६ ते ०६ जुलै २०२६ पर्यंत (भाऊ
• ६ जुलै ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे). अधिकृत संकेतस्थळ आणि अर्ज लिंक: उमेदवारांनी सविस्तर राज्यनिहाय जागा पाहण्यासाठी आणि फॉर्म भरण्यासाठी कंपनीच्या अधिकृत http://www.newindia.co.in किंवा https://bfsissc.com या वेबसाईटला भेट द्यावी.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.