ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
१० वी पास 🟢 Live 🎯 50 जागा

PCMC Bharti 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 'आपदा मित्र स्वयंसेवक' पदांची मोठी भरती जाहीर!

१० वी पास

ही जाहिरात शेअर करा
in
X

PCMC Bharti 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation), आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यामार्फत पावसाळा कालावधीकरीता मानधन तत्त्वावर "आपदा मित्र स्वयंसेवक" (PCDRF) पदांसाठी तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५० अनुभवी आणि पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असून, पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ जुलै २०२६ आहे. अर्चाची मुदत संपण्याअगोदर अर्ज करा आणि अर्ज हे 16 जुलै 2026 पर्यंत पोहोचेल या बेताने पाठवा.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था १० वी पास
एकूण पद संख्या 50
नोकरी ठिकाण (Location) पुणे
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील परी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत नियमांनुसार आणि जाहिरातीच्या अटी व शर्तींनुसार राहील. (सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.)
वेतन श्रेणी / मानधन २२,४८५/- प्रतिमहा
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, मुंबई- पुणे महामार्ग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पिंपरी - ४११ ०१८.
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1१० वी उत्तीर्ण आवश्यक. # राज्य अग्निशमन दल, आपदा मित्र किंवा नागरी संरक्षण दल या शासनमान्य संस्थेचे प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक. # आपत्ती व्यवस्थापन कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखत / कागदपत्र पडताळणी आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

• १० वी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र
• शासनमान्य संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आपत्ती व्यवस्थापन कामाचा अनुभव दाखला आधार कार्ड / ओळखपत्र
• पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यावर आपली संपूर्ण माहिती अचूक भरावी. # सर्व आवश्यक शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत. # हा अर्ज दिनांक ०२/०७/२०२६ ते १६/०७/२०२६ दरम्यान (सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत
• सुट्टीचे दिवस वगळून) दिलेल्या पत्त्यावर स्वतः समक्ष उपस्थित राहून सादर करावा.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.