तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
PDCC Bank Bharti 2026: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत २८९ जागांसाठी शिपाई भरती जाहीर; १२ वी पास असणाऱ्यांना संधी!
बँक नोकरी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (PDCC Bank) मध्ये शिपाई पदांच्या २८९ जागांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. १२ वी पास असलेल्या उमेदवारांसाठी बँकेत नोकरी मिळवण्याची ही उत्तम आणि मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून शेवटची मुदत ही १० ऑगस्ट २०२६ आहे.
| विभाग / संस्था | बँक नोकरी |
| एकूण पद संख्या | 289 |
| नोकरी ठिकाण (Location) | पुणे (Pune) |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 04 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 10 ऑगस्ट 2026 |
| वयोमर्यादा तपशील | १८ ते ३८ वर्षे (०१ ऑगस्ट २०२६ रोजी) |
| वेतन श्रेणी / मानधन | 12,000/- रुपये. |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | ₹१,६५०/- |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (१२ वी) किंवा १२ वी समकक्ष डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार पुणे जिल्ह्याचा किमान १५ वर्षांपासूनचा मूळ रहिवासी असावा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• ओएमआर (OMR) आधारित ७० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. कागदपत्र पडताळणी व ३० गुणांची मुलाखत.
आवश्यक कागदपत्रे
• १२ वी / डिप्लोमा गुणपत्रक व प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र आधार कार्ड पासपोर्ट आकार फोटो व स्वाक्षरी
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• pdcc.bank.in/careers या अधिकृत पोर्टला भेट द्या.
NEW REGISTRATION' वर क्लिक करून वैयक्तिक माहिती भरा.
फोटो
• सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरून अर्जाची प्रिंट स्वता जवळ सुरक्षित ठेवा .
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.