तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत 907 प्राध्यापक व शिक्षक पदांची मेगा भरती
खाजगी नोकरी
शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था 'रयत शिक्षण संस्था, सातारा' अंतर्गत शिवाजी विद्यापीठ संलग्नित विविध महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता मोठी भरती जाहीर झकरण्यात आली आहे. ही भरती संपूर्णपणे तासिका तत्वावर (CHB - Clock Hour Basis) आणि तात्पुरत्या स्वरूपात केली जात असून, एकूण ४६८ जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना थेट वॉक-इन-इंटरव्ह्यू (समक्ष मुलाखती वरती) निवडले जाईल. एकूण 31 वेग वेगळ्या विषया साठी भरती केली जात आहे संपूर्ण विषयाची माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी. अंतिम तारखेची मुदत संपण्याअगोदर अर्ज करून घ्या . अर्जाची अंतिम: मुदत 29 जून 2026 आहे व मुलाखतीची तारीख: 2 जुलै 2026 व 3 जुलै 2026 सकाळी 9:00 पासून चालू होईल. लवकरात लवकर अर्ज करून तुमची उपस्थिती नोंदवा.
| विभाग / संस्था | खाजगी नोकरी |
| एकूण पद संख्या | 907 |
| नोकरी ठिकाण (Location) | सातारा |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 29 जून 2026 |
| वयोमर्यादा तपशील | मूळ जाहिरात पहावी. |
| वेतन श्रेणी / मानधन | मूळ जाहिरात तपासा. |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल.
विषयानुसार आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन
• धनंजयराव गाडगीळ कॉलेज
• छत्रपती शिवाजी कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (सातारा) येथे मुलाखती होतील (कृपया अधिकृत वेळापत्रक तपासावे).
आवश्यक कागदपत्रे
• कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरता वाचून घ्या. रयत शिक्षण संस्था यांच्या अधिकृत पोर्टल वरती अर्ज करायचा आहे. तुमची वयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरून घ्या. डोकोमेंट स्कॅन करून अपलोड करा. अर्ज शुल्क भरून घ्या. फॉर्म सबमिट करा. अर्जाची प्रत डाउनलोड करून प्रिंट करायला विसरू नका.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.